अकोला: ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत भाजपाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नगरसेवकांनी रविवारी मध्यवर्ती बस स्थानकावर जाऊन स्वच्छता केली होती. बस स्थानक व परिसरातील अस्वच्छता व किळसवाणे चित्र पाहता खा. संजय धोत्रे, आ.रणधीर सावरकर यांनी सोमवारी पुन्हा ...
अकोला : नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे (एनएएस) अंतर्गत जिल्ह्यातील इयत्ता तिसरी, पाचवीच्या प्रत्येकी ६१ वर्गांचे आणि इयत्ता आठवीच्या ५१ वर्गांचे (राष्ट्रीय संपादणूक चाचणी) सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ...
अकोला : शिष्यवृत्तीचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी आधार क्रमांक मोबाइल क्रमांकाशी संलग्नित (लिंक ) करण्यासाठी सेतू केंद्रांकडून विद्यार्थी-पालकांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत. त्यामुळे यासंदर्भात सोमवारी विद्यार्थी व पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ...
अकोला : महावितरण कंपनीच्या खासगी कंत्राटदारास पाच लाख रुपयांच्या कंत्राटासाठी दहा टक्के रक्कम म्हणजेच ५0 हजार रुपयांची लाच मागणार्या महावितरण अकोलाग्रामीण विभागाच्या कार्यकारी अभियंता देवेंद्र उंबरकार याला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवा ...
जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागूनच असलेल्या चहा टपरीवरील गॅस सिलिंडरमधून गळती झाल्यानंतर या सिलिंडरने अचानक पेट घेतल्याची घटना सोमवार, १८ सप्टेंबर रोजी सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास घडली. सिलिंडरचा पूर्णपणे भडका होण्यापूर्वीच आग आ ...
कुरुम : टाकळी ते कुरूमदरम्यानच्या रेल्वे पुलावरील सिमेंटचा कठडा अचानक कोसळून एक गँगमन ठार, तर नऊ जण जखमी झालेत. रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास कुरूमकडून बडनेराकडे मालगाडी जात असताना हा अपघात घडला. ...
राज्यात स्वच्छता मोहीम जोरात सुरू असून, येत्या २0१८ पर्यंत राज्य हगणदरीमुक्त होईल, असा विश्वास गृह, नगरविकास राज्य तथा अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी रविवारी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रम सुरू केला ...
रस्ते विकास योजनेत समाविष्ट असलेले जिल्हय़ातील १८८५ कि.मीचे रस्ते मिसिंग आहेत. अस्तित्वातील रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीमध्येच कोट्यवधींचा निधी ओतला जात असताना मिसिंग रस्त्यांकडे जिल्हय़ातील लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, मुख्यमंत ...
नायगाव परिसरातील रहिवासी असलेल्या एका पाच वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या करणार्या तिच्या बापास पोलिसांनी रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शेख फिरोज शेख रशीद असे आरोपी बापाचे नाव आहे. ...
पातूर रोडवरील अमनदीप ढाब्यावर विद्यार्थ्यांसोबतच ‘हुक्का पार्लर’ची नशा करणार्या ‘बेधुंद’ ११ शिक्षकांवर जुने शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले, या घटनेला आठ दिवसांचा कालावधी उलटल्यावरही शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात येत नसल्याने या नशेबाज शिक्षकांवर ...