अकोला : निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे छायाचित्र मतदार याद्यांचा पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत राज्यात ३ ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येणार असून, त्यानुषंगाने अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मतदार नोंद ...
अकोला : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने स्वतंत्र कापूस खरेदीचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला आहे; परंतु शासनाने अद्याप या प्रस्तावावर विचार न केल्याने यावर्षीही पणन महासंघाला भारतीय कापूस महामंडळाचाच उप अभिकर्ता म्हणून कापूस खरेदी ...
अकोला : संपूर्ण राज्यभर धुमाकूळ घालणार्या स्वाइन फ्लू या अत्यंत घातक व संसर्गजन्य आजाराने जिल्हय़ातही प्रवेश केला असून, हळूहळू त्याचा विळखा घट्ट होत आहे. या आजाराचे आणखी तीन पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले असून, त्यांच्यावर शहरातील दोन खासगी इस्पितळांमध्ये ...
अकोला : राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत प्राधान्य गटातील धान्य लाभार्थी समाविष्ट करण्यासाठी पुरवठा विभागाकडे असलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांमध्ये चक्क महापौर विजय अग्रवाल, माजी नगरसेविका तसेच काँग्रेसच्या नेत्या सुष्मा निचळ यांचीही नावे असल्याने ...
अकोला : जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑनलाइन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसर्या दिवशी सोमवारी जिल्हय़ात ६६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी उमेदवारी अर्जांचा समावेश आह ...
अकोला : हुक्का पार्लरमध्ये नशा करणार्या शिक्षकांवर पोलीस कारवाई झाली, त्या सर्वांना तातडीने निलंबित करा, अशी मागणी शिक्षण समितीच्या सभेत सर्व सदस्यांनी केली. त्यावर सभापती पुंडलिकराव अरबट यांनी कारवाई करण्याचा आदेश शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यां ...
अकोला: जिल्हय़ातील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची माहिती शाळांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पाठविली होती. त्यानुसार शिक्षणाधिकारी कार्यालयाने अतिरिक्त शिक्षकांची यादी तयार केली असून, पहिल्या टप्प्यातील यादीत अल्पसंख्याक शाळा वगळता मराठी शाळांमध ...
भूमिगत गटार योजनेच्या निविदेवर असंख्य प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला आरोपीच्या पिंजर्यात उभा करणार्या महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला अवघ्या चार दिवसांत उपरती झाली. ३0 सप्टेंबरपर्यंत प्रकल्पाची वर्कऑर्डर न दिल्यास योजनेसाठी मंजूर केलेला निधी इतर शहर ...
बाळापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर बाळापूर-खामगाव रस्त्यावर अकोल्याकडून खामगावकडे जाणार्या मोटारसायकलस्वाराला समोरून येणार्या ट्रकने चिरडल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना १८ सप्टेंबरच्या दुपारी ४ वाजता घडली. ...
अकोला : सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गजाननपेठमधील एसबीआय कॉलनीमधील रहिवासी डॉ. भारती श्याम हिवरकर या सवरेपचार रुग्णालयामध्ये ड्युटीवर असताना त्यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करीत रोख रकमेसह लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटन ...