अकोला : जिल्हय़ातील ६९२ पाणीपुरवठा योजनांनी महावितरणचे तब्बल सात कोटी रुपये थकविले असून, ही रक्कम वसूल होत नसल्याचे पाहून महावितरणने आता या योजनांना वीज पुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. ठरावीक मुदतीत थकबाकीची रक्कम भरली नाही, तर वीज पुरवठा खंड ...
अकोला : गंभीर गुन्हे दाखल असलेल्या काही शिक्षकांवर कारवाई केली जात नसताना, हुक्का पार्टीतील शिक्षकांवर कारवाई केल्यास, त्यांच्यावर अन्याय होणार असल्याचे सांगत, हुक्का पार्टीतील शिक्षकांच्या सर्मथनात जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत बुधवारी काही सदस ...
अकोला : केंद्रात सत्तास्थानी असलेल्या भाजपाने अवघ्या तीन वर्षांच्या कालावधीत पेट्रोल-डीझलच्या किमतीत वाढ करून जनतेसाठी ‘अच्छे दिन’ आणले आहेत. भाजपा सरकारने लादलेल्या अधिभारामुळे इंधनाच्या किमती आकाशाला भिडल्याचा आरोप करीत शिवसेनेच्यावतीने जिल्हाधिकार ...
अकोला: शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा भूखंड भूमी अभिलेख विभागातील संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन कागदोपत्री हडपण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी हे आदेश सोमवारी दिले ...
अकोला : जिल्हय़ातील ५२ शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या यादीला पुणे शिक्षण आयुक्तांनी मान्यता दिली असून, येत्या दोन दिवसांमध्ये अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली. मं ...
अकोला : केडिया प्लॉटमध्ये असलेल्या तसेच हॉटेल व्यवसायात प्रसिद्ध राठी पेढेवाला यांच्या हॉटेलमधून नेण्यात आलेल्या राइस प्लेटमध्ये अळी निघाल्याचा खळबळजनक प्रकार घडला. राठी पेढेवालाशेजारीच असलेल्या एका खासगी रुग्णालयातील रुग्णासाठी राइस प्लेट नेण्यात आल ...
अकोला : हरभरा बियाणे वाटपातील घोटाळ्यासह रखडलेले पुस्तकांचे वाटप, वाडेगाव येथील रस्ता कामाच्या मुद्यावर जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा बुधवारी चांगलीच गाजली. दलित वस्ती योजनेंतर्गत वाडेगाव येथील रस्ता कामाच्या मुद्यावर बाळापूर पंचायत समितीचे कनिष्ठ ...
बोरगाव मंजू (अकोला): बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया म्हैसांग येथे २० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान दोन गटात तुफान हाणामारी होऊन ठाणेदार काटकर यांच्यासह १६ जण जखमी झाले. यावेळी आक्रमक झालेल्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठ ...
अंदुरा (अकोला): येथील ग्रामस्थांनी अभिनव आंदोलन करीत गावातील गटारांना मेणबत्ती लावत ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे कुंभकर्णी झोपेत असलेल्या ग्राम प्रशासनाला झोपेतून जागे करण्यासाठी गावातील गटारांना मेणबत्ती लावत ग्राम प्रशासनाचा निषेध करीत १ ...
अकोला : विदर्भ कार्यक्षेत्र असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील पेरणी ते कर्मचार्यांचा होणारा खर्च तीन कोटींच्या घरात आहे; परंतु मागील एक महिन्यापासून कृषी विद्यापीठ रोजंदारी कर्मचार्यांचा संप सुरू असल्याने जवळपास सर्व ...