अकोला: जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने जिल्हय़ातील काही ठरावीक गावातील दलित वस्तीच्या कामांच्या ११ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना दिलेली मंजुरी गुरुवारी झालेल्या समितीच्या सभेत रद्द करण्यात आली. त्याचवेळी अनेक गावांतील वंचित दलित वस्त्यांच्या ...
तेल्हारा : यावर्षीच्या खरीप हंगामात पीक पेरणीपासूनच अनियमित हवामानाचा फटका सर्वच पिकांना बसला. उडीद-मुगावर व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादन शून्य झाले. सोयाबीनलासुद्धा फळधारणा पाहिजे त्या प्रमाणात झाली नाही, तर सध्या परतीच्या पावसाने कहर ...
बाळापूर (अकोला): तालुक्यातील कान्हेरी गवळी येथील भारत भिकाजी टकले (४0) यांनी थकीत कर्ज व नापिकीला कंटाळून २१ सप्टेंबर रोजी शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण करण्याऐवजी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यांची कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेकडे असलेल्या ग्रामीण रस्त्यांच्या निधीचा बळी देण्यात आला. ...
अरुण घोडसाड यांची पारखी व चिकित्सक नजर सतता बातम्यांचा शोध घेत असते, त्यामुळे ब-याचदा वर्तमानपत्रात न आलेल्या परंतु शहराच्या दुष्टीकोनात महत्त्वाच्या असलेल्या घडमोडी अरुण घोडसाड अचूकपणे टिपतात. त्यांच्या व्यवसायातून सवड काढून ते आपला आगळा-वेगळा छंद ज ...
बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील म्हैसांग येथे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याच्या वादावरून गावातील नागरिक आणि अतिक्रमकांत तुफान हाणामारी झाल्याने यात जवळ पास १0 जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी ...
अकोला : शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात गुरुवारपासून होत आहे. आता नऊ दिवस शहरात रासगरब्यासह विविध कार्यक्रमांची धूम राहणार आहे. घरा-घरात विधिवत घटस् थापना होईल. शहरासह जिल्हाभरात विविध ठिकाणी नवदुर्गोत्सव मंडळांद्वारे नवदुर्गेची प्रतिष्ठापना केली ...
अकोला : देशाच्या विकासाच्या रक्तवाहिन्या म्हणवल्या जाणार्या रस्त्यांकडे मात्र विकासाच्या झंझावातात किती दुर्लक्ष केले जात आहे, याचा प्रत्यय अकोला जिल्ह्यातील हजारो किमीच्या रस्त्यांची कामेच सुरू झाली नसल्याच्या माहितीतून पुढे येत आहे. जिल्हा परि ...