अकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा भूखंड हडप प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या शालू घारपवार व हरिश्चंद्र कातडे यांचे निलंबन मागे घेण्यात यावे, यासाठी भूमी अभिलेख कर्मचार्यांनी आंदोलन करीत काळय़ा फिती लावून कामकाज सुरू केले आहे. ...
अकोला : राज्यातील अनेक भागात धो-धो पाऊस सुरू असताना वर्हाडातील (पश्चिम विदर्भ)पाच जिल्हय़ात अद्याप पूरक पाऊस न झाल्याने मोठे, मध्यम व लघु प्रकल्पाच्या जलपातळीत अपेक्षित वाढ झाली नाही. या सर्व धरणांत आजमितीस ४२ टक्के जलसाठा आहे. तसेच पावसाळ्य़ाच्या ...
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत २१ सप्टेंबरपर्यंंत जिल्हय़ात १ लाख ३८ हजार ४२ शेतकर्यांनी कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरले असून, कर्जमाफीचे अर्ज भरण्याची मुदत २२ सप्टेंबरपर्यंंत असल्याने, कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शुक्रवार अखेरचा दिवस आहे. ...
अकोला: आदिशक्तीच्या आराधनेचे पर्व म्हणून नवरात्र उत्सव साजरा केला जातो. शक्ती आराधना करण्यासाठी नऊ दिवसांचा काळ अर्थात नवरात्र उत्सवाला महत्त्व आहे. अशा या नवरात्रोत्सवात आदिशक्ती..आदिमायेची ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत भक्तिपूर्ण वाताव ...
अकोला : जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित जागांवर निवडणूक लढविणार्या उमेदवारांकडून जात वैधता प्रमाणपत्रासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून प्रस्ताव स्वीकारण्यात येत आहेत. २१ सप्टेंबरपर्यंत जिल्हय़ातील २ हजार ७१ उ ...
अकोला: अकोट फैल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूर पीडित कॉलनीतील गोवरशहा याच्या राहत्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी गुरुवारी छापा टाकून सात जुगारींना अटक केली. ...
अकोला : ‘अमृत’ योजनेंतर्गत मंजूर झालेल्या भूमिगत गटार योजनेची निविदा रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर केलेल्या महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये शुक्रवारी पुन्हा भूमिगत गटार योजनेच्या निविदेवर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. ...
अकोला : जिल्हय़ातील शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या ७१ शिक्षकांच्या समायोजनाचे माध्यमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. अतिरिक्त शिक्षकांची यादी प्रकाशित झाल्यानंतर अनेक शिक्षकांनी शिक्षणाधिकार्यांकडे हरकती नोंदविल्या होत्या. त्यानुसार गुरुवारी शिक् ...
अकोला : जीएसटी पोर्टलवर आलेल्या देशभरातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी परिषदेने कंपोझिशन स्कीम (आपसमेळ योजना) र्मयादा ३0 सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे. जे व्यापारी-उद्योजक या योजनेपासून वंचित राहिले हो ते, त्या सर्वांसाठी आता ही संधी परिषदेने उपलब्ध ...