अकोला : वीज ग्राहकांना कोणत्याही समस्या भेडसावू नयेत, यासाठी महावितरणने ऑनलाइन सेवेपासून ते विशेष कक्षापर्यंतच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या, तरी प्रत्यक्षात वीज ग्राहकांना त्याचा फायदा मिळत नसल्याचे वास्तव आहे. नवीन जोडणी मिळविण्यासाठी तर ...
अकोला : दर दहा महिलांमागे एका महिलेला स्तनाच्या गाठीच्या आजाराने ग्रासले असून, ही अतिशय चिंताजनक बाब आहे. महिला भीतीपोटी हा आजार लपवितात म्हणून महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी आतापर्यंत अकोला जिल्ह्यात सुमारे ३५ शिबिरे घेण्यात ...
आपातापा : शासनाने ग्रामीण भागामध्ये रुग्णांच्या प्राथमिक उपचार व सेवेकरिता प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती केली आहे; परंतु आपातापा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बेताल कारभार सुरू असल्याने रुग्णाला लावलेल्या सलाईनमध्ये रक्त परत गेल्याचा प्रकार ...
तेल्हारा : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत तालुक्यातील खेलदेश पांडे येथे सुरू असलेल्या पाणीपुरवठय़ाच्या अपूर्ण कामाच्या तक्रारीची दखल विधान मंडळ पंचायतराज समितीने घे तल्याने सदर कामाची चौकशी करून तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हा परिषदे ...
अकोला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला शिवसेना विरोध करीत आहे. शेतकर्यांच्या मुद्यांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करीत आहे; फडणवीस सरकार हे शिवसेनेच्या सर्मथनावर टिकून नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्मथनावर टिकून आहे आणि हे बो ...
अकोला : देशातील जनता, शेतकरी, बेरोजगांराना जी स्वप्न दाखविली होती, त्यात सपशेल अपयशी ठरलो आहोत. शे तकर्यांच्या आत्महत्या वाढत असताना शासनाकडून कुचेष्टा होत असल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. या सर्वांनी ज्या जबाबदारीने मला लोकसभेत पाठविल ...
अकोला : नारायण राणे काँग्रेसमध्ये आले; मात्र त्यांना काँग्रेसची संस्कृती अजूनही समजली नाही. पदांमुळे ते दुखावले असल्याने अशोकराव चव्हाण आणि माझ्यावर टीका करीत आहेत. मी महाराष्ट्रात येण्याआधीपासून आहे ते जाणार, असे आम्हीही ऐकत आहोत; अशी प्रतिक्रिया म ...
अकोला - उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गायगाव येथून देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करीत असलेल्या एका इसमास जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी पकडून त्याच्याकडून तब्बल ६0 हजार रुपयांचा दारू स ...
अकोला : अकोला शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या संघटनात्मक निवडणुकीबाबत २६ आणि २७ सप्टेंबर असे सलग दोन दिवस, स्थानिक स्वराज्य भवनात बैठक होणार आहे. या बैठकीचा आढावा बिहारचे आमदार आणि अकोला जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेशकुमार घेणार आहेत. ...
अकोला : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथप्रणित विश्व हिंदू महासंघाच्यावतीने अकोला जिल्हय़ातील नवरात्रामधील नवदुर्गोत्सव मंडळांच्या झांकी, देखाव्यांना हिंदू गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. महासंघाची परीक्षण चमू जिल्हय़ातील व ...