अकोला : जलयुक्त शिवार अभियानातील विहीर पुनर्भरणातून जिल्ह्यात किती विहिरींची पातळी वाढली, त्याचा शेतकर्यांना कसा उपयोग झाला, या परिणामाची माहितीच उपलब्ध नाही. विशेष म्हणजे, विहिरी पुनर्भरण झालेल्या कामांची पाहणी केली असता, त्यातील अनेक खड्डे बुज ...
अकोला : नायगाव परिसरातील रहिवासी असलेल्या एका पाच वर्षीय चिमुकलीची निर्घृण हत्या करणार्या तिच्या बा पास पोलिसांनी सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी करण्याचा आदेश दिला. शेख फिरोज शेख रशीद असे आरोपी बापाचे ना ...
शिर्ला : पातूर तालुक्यातील अनेक लाभार्थीच्या विहिरींचे पैसे परस्पर हडप केल्याच्या प्रकरणांची चौकशी करून २0 दिवसात अहवाल सादर करण्याचा आदेश पातूर पंचायत समितीच्या विशेष सभेने २५ सप्टेंबर रोजी गटविकास अधिकार्यांना दिला. ...
अकोला : जन्मत: आणि अपघाती नशिबी आलेल्या विदर्भातील दिव्यांगांना समाजात सन्मानाने उभे करण्याचे काम गत तीन वर्षांपासून अकोल्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. यंदाही विदर्भातील १५0 दिव्यांगांना जगण्याचे बळ देण्याचा प्रयत्न महावीर सेवा सदन आणि रोट ...
आकोट : तेलंगणा राज्यातून यवतमाळ मार्गे अकोला जिल्ह्यात १0६ किलो गांजा घेऊन येणार्या अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील पती-पत्नीला २३ सप्टेंबर रोजी यवतमाळ पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून २0 लाख रुपये किमतीची गांजाची ४७ पाकिटे जप्त करण्यात आली आ ...
अकोला : शेतकर्यांची हजारो क्विंटल तूर विकल्या गेली नाही. पैसे मिळाले नाहीत. कर्जमाफी दिली, त्यात अनेक जाचक अटी लादल्या. कापूस उत्पादक शेतकर्याला एकरी २0 हजार रुपये खर्च येतो. शेतमालाला भाव मिळत नाही. भारत कृषिप्रधान देश असूनही सरकारची धोरणे शेतकरीव ...
अकोला : खोलेश्वर येथील एका महिलेसोबत गीतानगरमधील फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार करून दुसर्याच्याच नावाचे खोटे धनादेश दिल्याप्रकरणी उमेश राठीसह चौघांविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. उमेश राठीने अशाप्रकारे अनेकांना गंडा ...
अकोला : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी शेतकर्यांनी केलेल्या अर्जांच्या पडताळणीनंतर पात्रतेचा निर्णय तालुकास्तरीय समिती घेणार आहे. त्यासाठी तहसीलदारांसह इतर अधिकार्यांचा समावेश असलेल्या समितीचे सदस्य सचिव म्हणून सहकार विभागाचे ताल ...
अकोला : आदर्श कॉलनीमधील एका घरात मुक्कामी राहून ३.५0 लाख रुपयांच्या चोरी प्रकरणात खदान पोलिसांनी आंध्र प्रदेशातून दोन चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून रविवारी तब्बल दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही चोरट्यांना न्या ...
अकोला : काळी जादू तसेच भूत-भानामतीचा धाक दाखवत गत १५ वर्षांपासून सिंधी कॅम्पमधील एका युवतीला लुटणार्या खंडणी बहाद्दर महिलेस खदान पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केल्यानंतर रविवारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपी महिलेस २८ सप्टेंबरपर्यंत ...