अकोला : कधी काळी गावाची तहान भागवणार्या ब्रिटिशकालीन गावतलावाची थेट शेततळे म्हणून नोंद करण्याचा प्रकार खारपाणपट्टय़ात असलेल्या अकोला तालुक्यातील लाखोंडा बुद्रूक गावात घडला आहे. विशेष म्हणजे, मंडळ अधिकार्याने संबंधित शेतकर्याचे प्रतिज्ञापत्र आणि तला ...
अकोला : कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असतानासुद्धा शहरात मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांची होलसेल विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. महापालिक ा उपायुक्त समाधान सोळंके यांनी पुन्हा एकदा १६ क्विंटल कॅरीबॅगचा साठा पकडण्याची कारवाई केली. यावे ...
अकोला: काँग्रेस पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रमही १५ मेपासून सुरू झाला असून, ऑगस्ट अखेरपर्यंत जिल्हाध्यक्ष व महानगर अध्यक्षांची निवड होणे अपेक्षित होते; मात्र काही कारणांमुळे या निवडणुका लांबणीवर गेल्या असून, अखेर २६ व २७ सप्टेंबर असे सलग दोन दिवस ...
अकोला : महापालिकेची मुख्य जलवाहिनी फोडून लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होण्यास कारणीभूत ठरलेल्या रिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीला प्रशासनाने चांगलाच दणका दिला. जलवाहिनीच्या दुरुस्तीपोटी आठ लाख रुपये व पाण्याचा अपव्यय केल्याप्रकरणी चार लाख, असा एकूण १२ लाख र ...
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत १५ सप्टेंबरपर्यंत जिल्हय़ातील शेतकर्यांनी ऑनलाइन भरलेल्या कर्जमाफीच्या अर्जांंची २७ स प्टेंबरपासून पडताळणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील गावागावांत होणार्या चावडी वाचनात कर्जमाफीचे अर्ज भरलेल्या शेतकर्यांच्या याद्यांचे ...
अकोला: शासनाच्या मालकीचा २0 कोटी रुपयांचा भूखंड हडप प्रकरणामध्ये भूमी अभिलेख विभागातील तीन कर्मचार्यांना निलंबित केल्यानंतर यामधील दोन कर्मचार्यांचे निलंबन मागे घेण्यासाठी भूमी अभिलेख विभागातील कर्मचार्यांनी आंदोलन सुरू करताच तातडीने कामावर रु ...
अकोला : जिल्हय़ात सध्या जिल्हय़ांतर्गत बदलीचे वारे वाहत आहेत. वेगवेगळय़ा संवर्गातील शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी वेगवेगळी मुदत देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक शिक्षक अर्ज भरण्यापासून वंचित राहत आहेत. एकंदरित जिल्हय़ांतर्गत बदली प्रक्रियेबाबत शिक्षकांमध् ...
अकोला: खोलेश्वर येथील एका महिलेसोबत गीतानगरमधील फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार करून दुसर्याच्याच नावाचे खोटे धनादेश दिल्याप्रकरणी उमेश राठीसह चौघांविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर शेष राठीला अटक क रण्यात आली. त्याला सोमवारी ...
अकोला : आजार बरा करण्याच्या नावाखाली सिंधी कॅम्पमधील युवतीला दीड लाख रुपयांनी गंडवणार्या महिलेने सराफा व्यावसायिकांना विनापावती सोने विकल्याची माहिती समोर आली आहे. सोने गहाण आणि विकत घेणार्या सराफा व्यावसायिकांची आता पोलिसांनी चौकशी सुरू केली आ ...
अकोला : महापालिका प्रशासनाने इमारत, घरे बांधण्याकरिता नकाशा मंजुरीसाठी ऑटोडीसीआर प्रणाली कार्यान्वित केली. या प्रणाली अंतर्गत नकाशा मंजूर केल्यानंतर नगररचना विभागाकडून अंतिम मंजुरी दिली जाते. प्रशासनाचा उद्देश योग्य असला, तरी ऑटोडीसीआर प्रणालीतील ...