अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ातील शेतकर्यांनी ऑनलाइन भरलेल्या कर्जमाफीच्या अर्जांचे जिल्हय़ातील गावागावांत २७ सप्टेंबरपासून चावडी वाचन करण्यात येणार आहे. चावडी वाचन करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत ८३५ कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली असून, या ...
अकोला : गेल्या दोन दिवसांत सोने आणि चांदीत तेजी आल्याने अकोला सराफा बाजारात उभारी आली आहे. सोन्या-चांदीचे भाव उधारल्याने सराफा बाजारपेठेत गुंतवणूदार आणि खरेदीदारांची गर्दी वाढली आहे. बाजारपेठेत आलेल्या तेजीमुळे सणासुदीत सोन्या-चांदीच्या दागिण्यांना ...
अकोला : भूमिगत गटार योजनेसाठी तयार केलेल्या ‘डीपीआर’मध्ये त्रुटी असून, ‘एसटीपी’साठी जागा उपलब्ध नसताना स्थायी समितीने घाईघाईत मंजूर केलेल्या ठरावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत शिवसेना आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी योजनेसंदर्भातील संभ्रम दूर करण्यासाठी ...
अकोला : अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने महापालिकेची बिंदू नामावली आणि सरळसेवा पदभरतीला मंजुरी दिली खरी; मात्र मनपाच्या आस्थापनेवर नेमके कर्मचारी आहेत किती, याचा ताळमेळ जमत नसल्यामुळे महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी आकृतिबंधाची प्रक्रिया सुरू केली ...
अकोला : पाळीव कुत्र्यांची संख्या अलीकडे वाढली असून, पाळीव कुत्र्यांचे रेबीज या रोगापासून संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या अकोला ये थील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेच्या पशू चिकि त्सालयामध्ये जागतिक ...
अकोला : पश्चिम विदर्भात (वर्हाड)काही भागात मान्सूनपूर्व कापूस पीक घेतले जाते; परंतु यावर्षी पावसाच्या अभावामुळे सुरुवातीला या पिकावर प्रतिकूल परिणाम झाला. नंतर हे पीक फुलोर्यावर आले, तेव्हा मात्र सतत जोरदार पाऊस पडल्याने फुलोरा गळाला; तसेच हव ...
अकोला : मानधनात वाढ करण्यासाठी आंदोलन करीत असलेल्या अंगणवाडी सेविकांनी मंगळवारी येथील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर मानधनात अत्यल्प वाढ करणार्या शासन अध्यादेशाची (जीआर)ची होळी करून निषेध व्यक्त केला. ...
मनात्री : येथील एका शेतमजुराने २५ सप्टेंबरला वीटभट्ट्यावर बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्मत्या केली. नागोराव रामकृष्ण चाहाकर (६0) असे मृतकाचे नाव आहे. याबाबत तेल्हारा पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली असून पुढील तपास खिल्लारे व राठोड करीत आहेत ...
अकोला : परतीच्या पावसाचे आता वेध लागले असून, येत्या दोन दिवसांत हा पाऊस परतीला निघण्यासाठीची हवामानाची स्थिती राजस्थानमध्ये निर्माण झाली आहे. सामान्य मान्सून ३0 सप्टेंबरपर्यंत असतो; पण विदर्भातून तो १0 ऑक्टोबरपर्यंत परतीला निघण्याची शक्यता आहे. ...
अकोला : तीन वर्षांपासून ठप्प पडलेला अकोल्यातील बांधकाम व्यवसाय पूर्ववत रुळावर येत आहे. कृत्रिम दरवाढीमुळे अकोल्यातील पाचशे बिल्डर्स मंडळी बँक आणि खासगी कर्जाच्या चक्रात अडकली होती; मात्र सणासुदीच्या निमित्ताने बाजारपेठेत पुन्हा उभारी येत असून, बांधका ...