अकोला : नैऋत्य मान्सून पंजाब आणि हरयाणा, पश्चिम राजस्थानातील काही भाग, कच्छ आणि उत्तर अरबी समुद्रातील काही भागांमधून परतीला निघाला आहे. यासंदर्भातील महाराष्ट्रातील चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. ...
अकोला - शहरातील बेताल वाहतुकीला जबाबदार असलेल्या तसेच अनेकवेळा गंभीर अपघातास कारणीभूत ठरणार्या वाह तूक नियमांचे उल्लंघन करणार्या २२ जड वाहनांवर वाहतूक शाखेकडून बुधवारी कारवाई करण्यात आली. या वाहन चालकांकडून ४४ हजार रुपयांचा दंडही वसूल केला आहे. ...
अकोला - शहरातील रामदास पेठ पोलिस स्टेशन व जुने शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या परिसरात एका ३२ वर्षीय व ३६ वर्षीय विवाहीतेचा विनयभंग झाल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ...
अकोला: जिल्हय़ातील शहरी व ग्रामीण भागातील अनधिकृत २0३ धार्मिक स्थळांची बांधकामे पाडण्याची कारवाई पुढील महिन्यात करण्यात येणार असून, २८ अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हय़ातील अन ...
अकोला: काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच महानगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी अकोल्यात दाखल झालेले पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकारी आमदार राजेश कुमार यांच्यावर पहिल्याच दिवशी स्थानिक पदाधिकार्यांमधील सवतासुभा पाहण्याची वेळ आली. महानगराध्यक्ष पदासाठी निवडण ...
अकोला : गाव तलावातील काही भागाची खासगी शेततळे म्हणून सात-बारामध्ये नोंद करून जमिनीची वहिती सुरू असल्याबाबत तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांनी चौकशी करून अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी मंगळवारी दिले ...
अकोला : जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांंपैकी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार, २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंंत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने, जिल्हय़ात ...
अकोला : अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती, पर्यावरण संतुलन प्रचारार्थ मुनी श्री १0८ विद्यासागरजी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने अतिशय क्षेत्र कुंथलगिरी ते सिद्धक्षेत्र रामटेक या मार्गाने पदयात्रा जात आहे. या पदयात्रेचे वितोडा येथे अखिल दिगंबर जैन सैतवाल ...
अकोला: ‘समान काम समान वेतन’ या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे रोजंदारी कर्मचारी गत एक महिन्यापासून संपावर गेले असून, १६ दिवसांपासून कर्मचार्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यातील तिघा उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने मंगळवारी ...
अकोला : पक्षाच्या धोरणानुसार काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आणि महानगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात होणे क्रमप्राप्त होते.मात्र ही प्रक्रिया लांबली. आ.राजेशकुमार यांनी सायंकाळ पर्यत विविध नेत्यांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली यावेळी र ...