अकोला : अकोला महानगर व जिल्हा काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या दोन दिवसांपासून स्वराज्य भवन येथे बैठकांचे सत्र सुरू आहे. मंगळवारी महानगर अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्याबाबतचा ठराव पदाधिकार्यांनी घेतला होता. बुधवारी जिल्हा काँग् ...
अकोला : जिल्ह्यातील २७२ ग्राम पंचायतमध्ये सरपंचपदासह सदस्य पदांसाठी ७ ऑक्टोबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीकरिता अर्ज मागे घेण्याच्या बुधवारी या अखेरच्या दिवशी लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. यावेळी प्रथमच सरपंचपदाची थेट निवडणूक होत आहे. त्यामुळे ...
अकोला : ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका असलेल्या गावांमध्ये कर्जमाफीच्या अर्जांंचे चावडी वाचन करण्यात येऊ नये, असे राज्य निवडणूक आयोगाचे पत्र प्राप्त झाले. त्यानुषंगाने जिल्ह्यातील ग्राम पंचायतींच्या निवडणुका असलेल्या गावांमध्ये कर्जमाफीस ...
अकोला : अन्न सुरक्षा कायद्यानुसार ऑक्टोबर २0१६ पासूनच सार्वजनिक वितरण प्रणालीचे स्वस्त धान्य मिळण्यासाठी पात्र असलेल्या लाभार्थींना वर्षभर वंचित ठेवण्यात आले. प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच चालू महिन्यातच लाभार्थींना ...
अकोला : राज्यात महापालिकांचा आस्थापना खर्च वाढत चालला असतानाच प्रशासकीय कामकाजात सुधारणा होत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या आस्थापनेवरील कर्मचार्यांची संख्या, ते कोणत्या संवर्गात कार्यरत असण्यासोब तच तांत्रिक-अतांत्रिक पदांवरील कर्मचार्यांच्य ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून बियाणे, खते, कीटकनाशक विक्रीचा परवाना दिला असताना, त्या आधारे कृषी केंद्र चालवणार्या अजंता अँग्रो एजन्सीने सेंद्रिय निविष्ठांचीही बेकायदा विक्री सुरू केली आहे. या प्रकरणाची तक्रार जिल्हा परिषदेच्या कृषी ...
अकोला : ‘फाटले आभाळ ज्यांचे हो तयाचा सोबती’ या काव्यपंक्तीप्रमाणे वंचितांची दिवाळी साजरी व्हावी, या हेतूने अकोल्यातील एक ध्येयवेडा ११ वर्षांपासून झटतो आहे. घरात जमा होणारी रद्दी अगदी टाकून द्यायला नको म्हणून लोक ती रद्दीवाल्याकडे देतात आणि दोन-प ...
अकोला : ‘जीएसटी’च्या जाचक नियमावलींमुळे देशभरातील व्यापारावर मोठा परिणाम जाणवत आहे. देशभरातून जीएसटी परिषदेकडे ८५ निवेदन आले असून, प्रत्येक ठिकाणचा व्यापार ३0 ते ७0 टक्क्यांनी घसरला आहे. जीएसटीत अनेक त्रुटी असून, त्या दूर कराव्यात, या मागणीसाठी आ ...
अकोला : जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत (बुधवार) आठशेहून अधिक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले असून, जिल्ह्यात ३५५४ उमेदवार निवडणूक रिंगणात उ तरल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्या ...
अकोला : लाखो रुपयांच्या अनुदानित हरभरा बियाण्याचा काळाबाजार केल्यानंतर, आता कारवाई टाळण्यासाठी अकोला शहरासह जिल्ह्यातील १0८ कृषी केंद्र संचालकांनी कारवाईची अधिकार कक्षा ठरवण्यासाठी न्यायालयात सादर केलेला अर्ज फेटाळण्यात आला. जिल्हा परिषदेच्या कृषी वि ...