अकोला : धनादेश अनादर प्रकरणात न्यायालयासमोर रक्कम देण्याची तडतोड झाल्यानंतर तडजोडीतील रक्कम अदा करण्यासाठी दिलेला धनादेश पुन्हा अनादरित झाल्यामुळे तसेच न्यायालयाचे समन्स न स्वीकारणाºया एका आरोपीस सिटी कोतवाली पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले ...
अकोला : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात, यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने गुरुवार, १२ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शासकीय औद्योगिक ...
अकोला: शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट नसल्यामुळे दोन शिक्षकांचे नोव्हेंबर २0१६ पासून वेतन थकीत आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाºयांकडे अनेकदा तक्रारी करूनसुद्धा शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे शिक्षकांवर व त्यांच्या कुटुंबावर ...
अकोला: मोर्णा नदी पात्रातील जलकुंभीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात प्रशासनाला अद्यापही यश मिळाले नसल्याचे चित्र आहे. ही बाब ध्यानात घेता पर्याय म्हणून नदी पात्राची बाराही महिने साफसफाई केल्यास जलकुंभीचा नायनाट होण्यासोबतच परिसरातील साफसफाईवर ...
नितीन गव्हाळे ।अकोला: दरवर्षी दिवाळी उत्सवामध्ये कोट्यवधी रुपयांच्या फटाक्यांची आतषबाजी केली जाते. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होऊन हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण होते. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याचे दिसून आ ...
अकोला : जिल्ह्यातील अनेक महामार्गांलगत वीटभट्ट्यांचा गराडा असताना त्यापैकी केवळ ४६ ची कागदोपत्री नोंद आहे. त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीच कारवाई न झाल्याने प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे चित्र आहे.कायद्य ...
अकोला: बुलडाणा जिल्हय़ात धान्याचा काळाबाजार झाल्याप्रकरणी आसिफ खान यांची मेहकर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पुरवठा अधिकार्यांनी वाडेगाव येथील स्वस्त धान्य दुकानदार तसेच माजी सरपंच आसिफ खान यांच्या दुकानातील धान्याची चौकशी केली. ...
वाशिम: अल्पवयीन बालिकेवरील बलात्कारप्रकरणी दोषी आढळून आलेल्या रिसोड तालुक्यातील गणेशपूर येथील बाळू गणेश बोरकर या २५ वर्षीय आरोपीस ७ वर्षीय सश्रम कारावासाची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के.के. गौर यांनी मंगळवार १0 ऑक्टोबर रो ...
अकोला : संगणक, रोबोट आणि ड्रोनच्या स्पीडने कार्य करणारे कर्मचारी अकोल्यात कार्यरत असून, एका दिवसात म्हणजे ड्युटीच्या आठ तासांत (४८0 मिनिट) ६00 ग्राहकांच्या वीज मीटरचे रिडिंग घेण्यात आले आहे. ही किमया अकोला शहर विभागात दिसून आली असून, महावितरणच्या आयट ...