अकोला : दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) ताब्यात असलेल्या आरोपींना बुधवारी एटीएसच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या आरोपींविरुद्ध असलेला एक खटल्याची सुनावणी सुरू झाली असून, पुसद प्रकरणाचीही सुरुवात तत्काळ करावी, असे निवेदन आरोपींच्या वकिलांनी ...
अकोला : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे तब्बल सात महिन्यांचे मानधन थकीत असून, माजी नगरसेवकांचेसुद्धा पाच महिन्यांचे मानधन आणि बैठक भत्ता रखडला आहे. ...
पातूर : पातूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून पडलेल्या पावसाने सोयाबीन पिकाला पुन्हा नुकसान पोहोचले. पर्यायाने सोयाबीन उत्पादनात पुन्हा घट होणार आहे; मात्र याचवेळी या पावसाने काही प्रमाणात कापूस व तूर या पिकाला फायदा होणार आहे. ...
मूर्तिजापूर : येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर एका रेस्टॉरंटसमोर अकोल्यावरून येत असलेली एम.एच. २0 बीसी ८३१३ क्रमांकाची कार आणि मूर्तिजापूर येथून शेगावकडे जात असलेली एमएच ४0 वाय ५७३९ क्रमांकाची कारंजा आगाराची कारंजा-शेगाव एसटी बसची ११ ऑक्टोबर र ...
मूर्तिजापूर : सद्यस्थितीत परतीच्या पावसाने तालुक्यातील शे तकर्यांना नाकीनऊ आले असून, सर्व शेतकरी त्रस्त झाले आहेत. अनेक भागात परतीच्या पावसामुळे ‘कही खुशी कही गम’ अशी परिस्थिती दिसून येत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतातील उभी पिके नष्ट होण्याच्या म ...
शिर्ला : शिर्लासह पातूर तालुक्यात ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजतापासून सर्वदूर पाऊस पडत आहे. शेतातील ओहोळ भरून वाहत आहेत. नदी-नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. ...
वाडेगाव : अकोला वन विभागांतर्गत येत असलेल्या वाडेगाव शेतशिवारात कुसूम मारोती घाटोळ यांच्या शेतशिवारात २0 फूट खोल असलेल्या कोरड्या विहिरीत ११ ऑक्टोबर रोजी काळवीट पडल्याने जखमी झाले होते. त्याला ग्रामस्थांच्या पुढाकाराने व वन विभागाच्या प्रयत्नामुळ ...
अकोला : पर्यावरणाच्या हितासाठी व वाढते प्रदूषण टाळण्यासाठी सर्वांनी यंदा प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले आहे. ...
अकोला : जलयुक्त शिवार अभियानातील कार्य हे ईश्वरीय कार्य असून, सदर काम प्रामाणिकपणे करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी केले. ...
[12:43 PM, 10/11/2017] Rajesh Shegokar: अकोला--जिल्ह्याच्या प्रत्येक पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या पोलीस स्टेशन परिसरात रात्री गस्त घालणे अनिवार्य आहे.पोलीस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक व डी. बी.पथकाचे तसेच बिट मधील ...