जॉब कार्ड कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचाय तमध्ये ठेवू नये, मजुरांनाच ते द्यावे, तसे न झाल्यास फौजदारी कारवाई करण्याचे आदेश रोजगार हमी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी दिले आहेत. ...
अकोट : शहरातील गोलबाजार परिसरात परवान्याच्या क्षमतेपेक्षा मोठय़ा प्रमाणावर फटाक्यांची साठवणूक करून, नागरिकांच्या जीवित्वास धोका निर्माण करणार्या रमण श्रावगीसह चौघांविरुद्ध अकोट शहर पो.स्टे.ला १५ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
शासनाने यंदा प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी शाळांमधील विद्यार्थी, शिक्षकांनी संकल्प घ्यावा, असा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार जिल्हय़ातील ४४५ शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली आणि आवाजी फटाक्यांची आतष ...
तेल्हारा : पतीच्या औषधासाठी आलेल्या विवाहितेवर बलात्कार करणार्या पंचगव्हाण येथील नईमबाबाला तेल्हारा न्यायालयाने २0 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
शिर्ला : पातुर तालुक्यातील भंडारज बु.च्या युवकांनी शासनाची वाट न पाहता सुवर्ण नदीतील वाहुन जाणारे पावसाचे १0९ टीसीएम पाणी स्वत: कोल्हापूर बंधार्यात गेट टाकुन अडवले. ...
अकोला : परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्हा आणि शहरात सध्या ढगाळ आणि आर्द्र वातावरण आहे. ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचलेले असून, डासांच्या उत् पत्तीसाठी हे वातावरण पोषक ठरत आहे. ...
तेल्हारा (जि. अकोला): पतीसाठी औषध मागायला आलेल्या एका १९ वर्षीय विवाहितेवर पंचगव्हाण येथील भोंदु बाबाने बलात्कार केल्याची घटना १२ आॅक्टोबर रोजी घडली. ...
अकोला : जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आपत्ती निवारण दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानंतर ‘एनएसएस’ व स्काउट-गाइडच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले.आपत्ती निवारण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आय ...