अकोला : शहरात गुन्हेगारांनी डोके वर काढले असून अवघ्या २४ तासात दोन गटात हाणामारीच्या घटनेसह दोन खून झाले आहेत. गुरुवारी रात्री तुकाराम चौकाकडून कौलखेडकडे जाणार्या राउंड रोडवर युवकाची चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. प्रशांत सुखलाल निंगोट अ ...
अकोला : शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यासाठी भारतीय खाद्य निगमकडून जिल्हाधिकार्यांच्या मागणीनुसार पुरवठा होणारा तसेच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात साठा केलेला २६६२ क्विंटल तांदूळ, २५0 क्विंटलपेक्षाही अधिक गहू खराब झाला आहे. ...
अकोला : अकोला पंचायत समितीच्या मलकापूर-१ गणाच्या पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला असून, त्यामध्ये शिवसेनेचे उमेदवार अमोल पाटील विजयी झाले. त्यामुळे मलकापूर गणाची जागा शिवसेनेने कायम राखली असून, भारिप बहुजन महासंघ पुरस्कृत अपक्ष उमेदवारा ...
अकोला : भारतीय जनता युवा मोर्चांतर्गत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त १0 ते २५ डिसेंबरदरम्यान सुशासन संकल्प महोत्सव राबविण्यात येत आहे. ...
अकोला : विदर्भातील शेतकरी, शेतकर्यांच्या पाल्यांना रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हाव्या, तसेच स्वत:चे कृषी पूरक प्रक्रिया उद्योग उभे राहावेत, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने स्वयंरोजगार प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. एक महिना हे प्रशिक्षण अक ...
अकोट : बोंडअळी, कर्जमाफीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकर्यांच्या भाजीपाल्याला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकर्यांची अस्वस्थता वाढली आहे. खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसताना कमी भावात विका; अन्यथा जनावरांना खाऊ घाला, अशी स्थिती अकोट तालुक्यातील भा ...
तेल्हारा : तालुक्यात चार गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बर्याच गावात कूपनलिकेचे दूषित पाणी गावकर्यांना प्यावे लागते. पंचायत समितीने पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी कृती आराखडा तयार केला असला, तरी सदर कृती आराखडा केवळ कागदावरच आहे. ...
पातूर: तालुक्यातील बाभूळगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या त्याच गावातील आरोपी विज्या ऊर्फ विजय आडे (२१) याला पातूर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी कार्ल्याच्या जंगलातून अटक केली. ...
अनेकवेळा पाठपुरावा करूनही आर्थिक घोळाची चौकशी संबंधित प्रशासन करीत नसल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेना व पारस गाव बचाव समितीच्यावतीने ५ जानेवारी रोजी ग्रामस्थांचा पारस ग्रामपंचायतीवर भव्य मोर्चा आयोजित करण्यात आल्याची माहिती रिप. सेनेचे जिल्हाध्यक ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदर्भ क्रिकेट संघटने अंतर्गत व्हीसीएच्या निवड चाचणी सामन्याकरिता अकोला विभागीय क्रिकेट संघा ची निवड करण्यात येणार आहे. निवड चाचणी ही १३ वर्षाखालील खेळाडूंकरिता राहील. निवड चाचणी शुक्रवार, १५ डिसेंबर रोजी अकोला क्रिकेट क्ल ...