अकोला : शैलेश अढाऊ हत्याकांडात आरोपींनी वापरलेले शस्त्र व कपडे जुने शहर पोलिसांनी आरोपींकडून शुक्रवारी जप्त केले आहेत. हत्याकांडात आणखी काही आरो पींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ...
हातरुण : हातरुण परिसरात रेतीची वाहतूक खुलेआम सुरू असताना महसूल विभागाने दोन वाळूची वाहने पकडून ३१ हजार रुपये दंड ठोठावला. जप्त करण्यात आलेली वाळूची वाहने शिंगोली येथील पोलीस पाटील संतोष बोर्डे यांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती हातरुण तलाठी दत्ता ...
अकोला : जिल्ह्यातील तब्बल ८ हजार १७ बहूद्देशीय सहकारी संस्थांनी स्थापनेपासून धर्मादाय आयुक्तांकडे हिशेबच सादर न केल्याने या संस्थांना शो-कॉज बजावण्यात आली आहे. त्यापैकी ४९४ संस्थांची मान्यता धर्मादाय आयुक्तांनी रद्द केली असल्याने बोगस संस् था स्थाप ...
राजेश शेगोकारअकोला : विदर्भातील संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणार्या अकोल्याने गेल्या दोन वर्षामध्ये ही ओळख पुसून टाकत विकासाभिमुख शहराकडे वाटचाल सुरू केली आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांत मात्र, ही नवी ओळख आता धुसर होते की काय? अशी भीती निर्मा ...
अकोला : नाशिक शहरातून पळून आलेल्या प्रेमी युगुल यांना सिव्हिल लाइन पोलिसांच्या मदतीने नाशिक पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अकोल्यातील न्यू तापडिया नगर भागातून ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीस तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यास आले. युवकाविरुद्ध गुन्हा दाखल क ...
अकोला : ब्रिटीश कॉन्सील या शिक्षण क्षेत्रात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करणाNया इंग्लडच्या ऑर्गनायझेशन तर्फे दरवर्षी काही निवडक शाळांना आय.एस.ए. म्हणजेच ‘इंटरनॅशनल स्कूल अवार्ड’ ने सन्मानित केल्या जाते. यावर्षी प्रभात किड्स स्कूल, अको ...
अकोला : गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन शासनाने दिल्यानंतरही त्या मान्य न झाल्यामुळे शुक्रवार, १५ डिसेंबर रोजी महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाच्यावतीने राज्यभर धरणे आंदोलन करण्यात आले. या अनुषंगाने महासंघांच्या आदे ...
अकोल्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने कागदपत्रामध्ये फेरफार करून शासनाच्या मालकीचा २० कोटीचा भूखंड हडपल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघड केला होता. या संदर्भात विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित झाल्यानंतर महसूल मंत्री ...
अकोला : वेगळय़ा विदर्भाची मागणी ही अलीकडची नसून, अनेक वर्षांपासूनची आहे. निवडणुका आल्या, की वेगळय़ा विदर्भाची मागणी पुढे येते. नंतर मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते; परंतु विकासाच्या दृष्टिकोनातून स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती होणे गरजेचे आहे. ...