लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
११ दिवस, २१ तास, ११ मिनिट बारा राज्यातून खडतर प्रवास - अमित सर्मथ - Marathi News | For 11 days, 21 hours, 11 minutes, 12 important journeys from the state - Amit Sarmath | Latest akola News at Lokmat.com

अकोला :११ दिवस, २१ तास, ११ मिनिट बारा राज्यातून खडतर प्रवास - अमित सर्मथ

नैसर्गिक आव्हानांचा सामना करीत आणि स्वत:चं आरोग्य सांभाळत अमेरिकेतील रेस अक्रॉस अमेरिका स्पर्धा ११ दिवस, २१ तास आणि ११ मिनिटांत पूर्ण केली. ही स्पर्धा पहिल्याच प्रयत्नात पूर्ण करणारा एकमेव व पहिला भारतीय असल्याचा फार आनंद होतो, असे आंतरराष्ट्रीय सायक ...

अकोला तालुक्यात कौलखेड नवे महसूल मंडळ जाहीर! - Marathi News | Kaulkhed new Revenue Board declared in Akola taluka! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला तालुक्यात कौलखेड नवे महसूल मंडळ जाहीर!

अकोला : अकोला तालुक्यात कौलखेड नवीन महसूल मंडळ स्थापन करण्यात येत असल्याची अधिसूचना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जाहीर केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांकडे आक्षेप दाखल करण्याची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत आहे. ...

२0 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Suicide by 20-year-old kidnapping | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२0 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

कुरूम : माना पो.स्टे. अंतर्गत असलेल्या शेलुबाजार येथे २0 वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १७ डिसेंबरला सकाळी ७.00 वाजेदरम्यान शेलुबाजार शेतशिवारात घडली. ...

अकोला: चाकूने हल्ला करणार्‍यास पोलीस कोठडी - Marathi News | Akola: Police detained for knife attack | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला: चाकूने हल्ला करणार्‍यास पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जुने शहरातीलच गोडबोले प्लॉटमध्ये दोन इसमांनी एकमेकांना चाकू भोसकल्याची घटना शनिवारी घडल्यानंतर यातील एका आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. उमरीतील रहिवासी बाळकृष्ण मुरलीध ...

खामगाव तालुक्यातील आदिवासी कार्यालयात हैदोस घालणार्‍यांची पोलिसात तक्रार - Marathi News | Complaint to police in the tribal office of Khamgaon taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खामगाव तालुक्यातील आदिवासी कार्यालयात हैदोस घालणार्‍यांची पोलिसात तक्रार

अकोला : बुलडाणा जिल्हय़ातील खामगाव तालुक्यातील पाळा येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील चौथ्या वर्गाच्या विद्यार्थिनीवर २0१६ मध्ये लैंगिक अत्याचार झाल्यानंतर या आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात आली असून, कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे ...

१५ वर्षाखालील आंतरजिल्हा शालेय क्रिकेट स्पर्धा : अकोला १0४ धावांनी विजयी - Marathi News | Under Intermediate School Cricket competition under the age of 15: Akola won by 104 runs | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१५ वर्षाखालील आंतरजिल्हा शालेय क्रिकेट स्पर्धा : अकोला १0४ धावांनी विजयी

अकोला क्रिकेट क्लब मैदानावर रविवारी अकोला व भंडारा जिल्हा संघात  व्हीसीए १५ वर्षाखालील आंतरजिल्हा शालेय मुले क्रिकेट स्पर्धेतील सातवा सामना झाला.  या सामन्यात अकोला संघाने १0४ धावांची आघाडी घेऊन विजय मिळविला. अंकित  बगरेचा याने केल्या ४४ धावा आणि कुण ...

‘जय संताजी’ नाम घोषाने दुमदुमली मूर्तिजापूर नगरी - Marathi News | Dumdumali Murtijapur city named 'Jai Santaji' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘जय संताजी’ नाम घोषाने दुमदुमली मूर्तिजापूर नगरी

तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या  पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त १६ डिसेंबर रोजी शहरातील मुख्य मार्गावरून संताजी महाराज यांच्या पालखीची भव्य शोभायात्रा  काढण्यात आली. ...

‘सायकल चालवा-पर्यावरण वाचवा’ संदेश दिला अकोलेकर सायकलपटूनी! - Marathi News | Akolekar Cyber ​​Cyrunike delivered 'Bicycling and Save the Environment' message! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सायकल चालवा-पर्यावरण वाचवा’ संदेश दिला अकोलेकर सायकलपटूनी!

अकोला : सायक्लोन आय एम ए, बधिरीकरण शास्त्र तज्ञ परिषद शाखा अकोला,  जिल्हाधिकारी कार्यालय अकोला, जिल्हा क्रिडा अधिकारी  कार्यालय आणि युथ होस्टेल  यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल संदर्भात जनजागृती  व्हावी ह्या उद्देशाने आज अँटलस  सायक्लोन सायकल रॅली सो ...

अकोला : पातूर तालुक्यातील चतारी शिवारात बिबट्याने फस्त केली नीलगाय! - Marathi News | Akola: Nilgai festered by leopard in Chatari Shiva in Patur taluka! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : पातूर तालुक्यातील चतारी शिवारात बिबट्याने फस्त केली नीलगाय!

चतारी (अकोला): पातूर तालुक्यातील चतारी शिवारात झालेल्या झटापटीत बिबट्याने  नीलगाय फस्त केल्याची घटना शनिवारी रात्री १0.३0 ते ११ वाजताच्या सुमारास घडली  आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...