अकोला : होलीक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलचा विद्यार्थी कुशल रमेश बोरकर याची गुजरात येथे डिसेंबर-२0१७ मध्ये होणार्या एनसीसी राष्ट्रीय ट्रेकिंग कॅम्पकरिता निवड झाली आहे. ...
अकोला : अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्याचे अल्पसंख्याक आयोगाचे निर्देश आहे.या निदेर्शानुसार या दिवसाच्या निमित्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...
अकोला: राष्ट्र निमार्णाकरीता समाजातील स्त्रीयांना एकसंघ करुन त्यांच्या सक्षमीकरणाकरीता जिजाऊ ब्रिगेडने संघटन बांधणीवर अधिक भर देण्यात येणार आहे. याकरीता ग्राम पातळीपासून ते राज्यपातळीपर्यंत नियोजनात्मक बांधणी करण्यात येणार आहे ...
अकोला :-अकोला पुरवठा विभागासमोर शिवसेनेच्या वतिने थाली बजाव आंदोलन, अकोला शहरात धान्याचा पुरवठा वेळेवर अधिकारी यांच्या मन मर्जी पणामुळे होत नाही , आणि नागरिकांची गैर सोय होत आहे , धान्य वेळेवर मिळावे , इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले . ...
अकोला : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता काबीज केल्याबद्दल अकोल्यातील भाजप ने शहरात ठीक ठिकाणी विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. ...
विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे मूळ हे सिंचनाच्या कमतरतेमध्ये आहे. सिंचनासाठी प्रकल्प प्रस्तावित झाले, या प्रकल्पांचे कामही सुरू झाले; परंतु मागील सरकारने या प्रकल्पांना निधी दिला नाही. त्यांनी केवळ त्यांच्या तिजोºयांचे सिंचन केले, असा घणाघाती आरोप मु ...
नांदुरा (बुलडाणा)/अकोला : विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे मूळ हे सिंचनाच्या कम तरतेमध्ये आहे. सिंचनासाठी प्रकल्प प्रस्तावित झाले, या प्रकल्पांचे कामही सुरू झाले; परंतु मागील सरकारने या प्रकल्पांना निधी दिला नाही. त्यांनी केवळ त्यांच्या तिजोर्यांचे स ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील मंजूर ११ सिंचन प्रकल्पांची कामे तीन वर्षांत नव्हे, तर एका वर्षात पूर्ण झाली पाहिजे, कामे पूर्ण करण्याची जबाबदारी जलसंपदा मंत्र्यांची असून, दम असेल तर सर्व सिंचन प्रकल्पांची कामे वर्षभरात पूर्ण करून शेतकर्यांच ...
धान्याची वाहतूक आणि हाताळणीच्या कामासाठी निविदेतील अटी व शर्तींचे पालन न करता दिलेल्या तात्पुरत्या कामासाठी राज्य वखार महामंडळाने दहा महिन्यांत दोन कोटी रुपये उधळले. हा अतिरिक्त खर्च देण्यास आता भारतीय खाद्य निगमने हात वर केले आहेत. ...
अकोला: बळीराजा जलसंजीवनी योजना शुभारंभ कार्यक्रमात कोणताही गोंधळ होऊ नये, या दृष्टिकोनातून पोलिसांनी रविवारी फारच खबरदारी घेतली. शासनाचा निषेध करण्यासाठी वाळलेले सोयाबीन आणि कपाशीची बोंडे घेऊन आलेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी गांधीग्राम पुलाजवळूनच त ...