लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
तेल्हारा : सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या कृषी सहायकास जीवे मारण्याची धमकी! - Marathi News | Telhara: The threat to kill the agricultural assistance went to the polling booth! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तेल्हारा : सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या कृषी सहायकास जीवे मारण्याची धमकी!

बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेले कृषी सहाय्याक एम. व्ही. सारभुकन यांना तळेगाव शेतशिवरातील पुंडलीक लक्ष्मण तांबडे व त्यांचा मुलगा राहुल पुंडलीक तांबडे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. रविवार, १७ डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेसं ...

अकोला : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या नावाखाली लूट - Marathi News | Akola: Plunder in the name of 'Beti Bachao, Beti Padha' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या नावाखाली लूट

अकोला : केंद्र शासनाच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या नावाने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत मुलींच्या उदरनिर्वाहासाठी दोन लाख रुपयांची मदत देण्याच्या सबबीखाली शहरात बनावट अर्जांची सर्रास विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

अकोला जिल्ह्यात ८८ हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी! - Marathi News | Akola district debt relief for 88 thousand farmers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात ८८ हजार शेतकर्‍यांना कर्जमाफी!

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी  १८ डिसेंबरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकाबाकीदार ८८ हजार ८१८ शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला. संबंधित शेतकर्‍यांच्या कर्जखात ...

तेल्हारा : आधी रस्ता दया, मगच शाळा बंद करा; मालपुरावासीयांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी - Marathi News | Telhara: Please stop the road, then close the school; The demand for district collector of Malpura residents | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तेल्हारा : आधी रस्ता दया, मगच शाळा बंद करा; मालपुरावासीयांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

तेल्हारा : तालुक्यातील मालपुरा गावातील शाळा बंद करण्याबाबतचे पत्र शासनाने दिले आहे. गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इतर गावाला प्रवेश देण्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, ज्या गावात आपल्या मुलांना शाळेत प्रवेश देण्यात येईल, तेथील अंतर आपल्या गावापा ...

वातावरणात गारवा वाढला; अकोल्याचे किमान तापमान १५.९ अंश! - Marathi News | Garg increased in the atmosphere; The minimum temperature is 15.9 degrees Celsius. | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वातावरणात गारवा वाढला; अकोल्याचे किमान तापमान १५.९ अंश!

अकोला : पंधरा दिवसांपासून ढगाळ वातवरण असून, गत दोन दिवसांपासून वातावरणात  गारवा वाढला. सोमवारी गारव्यात पुन्हा वाढ झाल्याने नागरिकांनी गरम कपडे बाहेर काढले. ...

अकोला : महिलेचा जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह! - Marathi News | Akola: The bodies of the woman found dead! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : महिलेचा जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह!

रायली जीन परिसरातील दगडी पुलानजीक एका ६५ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या महिलेच्या मृतदेहावरून संशय निर्माण करण्यात येत असून, रामदास पेठ पोलिसांनी आत्महत्या की हत्या, या दोन्ही दिशेने तपास सुरू केला आहे. ...

अकोला : शैलेष अढाऊ खुनातील आरोपीेंच्या पोलीस कोठडीत वाढ - Marathi News | Akola: Police custody of accused in Shailesh murder case | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : शैलेष अढाऊ खुनातील आरोपीेंच्या पोलीस कोठडीत वाढ

शिवसेना वसाहतीमध्ये पूर्ववैमनस्यातून एका गटाने दुसर्‍या गटावर सशस्त्र हल्ला चढविल्यानंतर या हल्ला-प्रतिहल्ल्यात एक जण ठार झाला, तर दुसर्‍या गटातील एक जण गंभीर जखमी झाला. या खून प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने एक दिवसाने वाढ केली असून, ...

बीएलओचे काम नाकारणार्‍या शिक्षकांबाबत लवकरच निर्णय! - Marathi News | Decision regarding the BLO employees teachers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बीएलओचे काम नाकारणार्‍या शिक्षकांबाबत लवकरच निर्णय!

यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने नागपूर येथील विधीमंडळ अधिवेशनादरम्यान शालेय शिक्षण मंत्री नामदार विनोद तावडे यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी ना. तावडे यांनी शिक्षकांवर अन्याय होवू देणार नाही. अधिवेशन आटोपल्यानंतर मुंबई येथे बीएलओ कामाबाबत निर् ...

अकोला : तीन महिने उलटूनही स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी शाळांचे नामांकन नाही! - Marathi News | Akola: No entry's for clean school award even after three months! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : तीन महिने उलटूनही स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी शाळांचे नामांकन नाही!

अकोला : केंद्र शासनाने घोषित केल्यानुसार राज्यातील सर्व शाळांनी स्वच्छ विद्यालय पुरस्कार २0१७ व १८ साठी नामांकन सादर करण्याच्या सूचना शासनाने ७ सप्टेंबर रोजी दिल्या होत्या; परंतु तीन महिने उलटूनही राज्यातील शेकडो शाळांनी नामांकन पाठविले नाही. ...