अकोला : जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट यांचा लाचखोर स्वीय सहायक श्रीकांत महादेवराव ठाकरेला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २६ डिसेंबरपयर्ंत पोलीस कोठडीत रवानगी केली. लाचखोरी ...
अकोला: ब्रह्मपुरी (चंद्रपूर) येथे सुरू असलेल्या नितीन मिसार स्मृती राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात अकोला संघाने नागपूर अकादमीचा २-१ ने पराभव करीत स्पर्धेला विजयी सलामी दिली. ...
अकोला : जगद्विख्यात गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जंयती निमित्त शुक्रवार दि.२२ डिसेंबर रोजी प्रभात किड्स स्कुल येथे ‘मॅथ फेअर’चे आयोजन करण्यात आले होते. ...
अकोला : अकोला शहरातील दुर्गा चौक स्थित महावितरणच्या वीज बिल केंद्रावर (एटीपी) अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री दरोडा घालून ५ लाख ६० हजार २४० रुपयांची लंपास केली. याप्रकरणी शुक्रवारी सकाळी रामदास पेठ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तीन आरोपींच्या ...
अकोला: एसटी बसमध्ये एका विवाहितेच्या अंगाला स्पर्श करून तिची छेड काढणाऱ्या युवकाला विवाहितेसह काही नागरिकांनी चांगलेच चोपून काढल्याची घटना शुक्रवारी दुपारी नवीन बसस्थानकाजवळ घडली. ...
अकोला: मराठा सेवा संघाच्या वतीने मातृशक्तीचा गौरव करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रा मध्ये काम करणाऱ्या मान्यवरांच्या विविध कक्षाच्या पदाधिकारीपदी नियुक्तया करण्यात आल्या. ...
अकोला : भीम कायदा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत निंघोट यांची हत्या करणार्या आणखी दोन आरोपींना शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांच्या विशेष पथकाने गुरुवारी अटक केली. ...
अकोट : अकोट तालुक्यातील पोपटखेड लघु पाटबंधारे योजनेचा टप्पा -२ या प्रकल्पाचे काम पुर्णत्वास येत आहे. या प्रकल्पातून सिंचनाकरिता शेतकर्यांना उपलब्ध करून द्यावयाचे पाणी कालव्याद्वारे द्यावे की पाइपलाइन टाकून द्यावे, हा निर्णय शेतकर्यांच्या हिताचा ...
पातूर (अकोला): भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत अकोल्याचा युवक जागीच ठार झाला. ही घटना २१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता पातूर बाभुळगाव रोडवरील दिग्रस फाट्याजवळ घडली. प्रशांत विश्राम इंगळे (३0) रा. रमेश नगर डाबकी रोड अकोला असे मृतक युवकाचे न ...
चान्नी/मळसूर: पातूर तालुक्यातील सायवणी, चान्नी, मळसूर परिसरात बिबट्याचा वावर असल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. शेतकरी व शेतमजूर शेतात काम करण्यासाठी जाण्यास घाबरत आहेत. ऐन हंगामात बिबट्याच्या दर्शनाने शेतकरी चिंतेत पडले आहेत. ...