मूर्तिजापूर : तालुक्यात डिसेंबर २0१७ ते फेब्रुवारी २0१८ या कालावधीत मुदत संपणार्या एकूण २७५ ग्रामपंचायतींपैकी २७२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता ७ ऑक्टोबर रोजी मतदान व ९ ऑक्टोबरला मतमोजणी झाली होती. या ग्रामपंचायतींची प्रथम सभा व उपसरपंच ...
अकोला : दोन महिन्याआधी गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला-पुणे शिवशाही बसगाडीला औरंगाबादमध्येच ब्रेक लागला आहे. पुणे मार्गावर शिवशाहीला अपेक्षित असलेला प्रतिसाद न मिळाल्याने ही बस २२ डिसेंबरपासू ...
अकोला : गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने, बाधित कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी शासनामार्फत शुक्रवारी मदत जाहीर करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील १ लाख ३0 हजार १२६ हेक्टरवरील कपाशीच्या क्षेत्रासाठी नुकसान भरपाईपोटी कापूस उत्पादक शेतकर्यांना मदत म ...
अकोला : शेतकरी आत्महत्या प्रकरणांत तातडीने मदत देण्याबाबत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्यांची १२ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून, नऊ प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली. ...
अकोला : पत्रकार उमेश अलोणे यांना उत्कृष्ट वार्तांकनासाठी शुक्रवारी मुंबईत गौरविण्यात आले. ‘प्रजा सभा चळवळ’ आणि ‘इन्फोथ्रस्ट मीडिया’च्यावतीने त्यांना २0१७ चा प्रथम क्रमांकाचा ‘इन्फोथ्रस्ट’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
अकोला: ढगाळ वातावरण असताना थंडी, विदर्भात असे मागील तीन आठवड्यापासून विचित्र वातावरण तयार झाले असून, याचा रब्बी पिके तसेच फळाच्या अंगीकृत गुणात्मक दर्जावर परिणाम होण्याची शक्यता कृषी शास्त्रज्ञ वतरुळात वर्तविली जात आहे. ...
अकोला : एकीकडे खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्याची परवानगी देतानाच सरकारने राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कमी गुणवत्ता असल्याने पटसंख्या खालावलेल्या शाळा बंद करण्याच्या या निर्णयाचा फटका पश्चिम वर्हाडातील ३३ शा ...
अकोला: कंपनीमध्ये नोकरीला असताना, संगनमताने, लोकांकडून बचत गट योजनेतर्गंत कंपनीला मिळालेल्या पैशांची अफरातफर करून आणि बनावट कागदपत्र तयार करून १0 लाख रूपयांनी फसवणुक केल्याने, खदान पोलिसांनी चौघा जणांविरूद्ध शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल केला. ...
अकोला : जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट यांचा लाचखोर स्वीय सहायक श्रीकांत महादेवराव ठाकरेला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला २६ डिसेंबरपयर्ंत पोलीस कोठडीत रवानगी केली. लाचखोरी ...