बाळापूर: खड्डा चुकवण्यासाठी टॅँकरने ब्रेक लावल्याने मागून येत असलेला टॅँकर त्यावर आदळला. अपघातानंतर गॅसने भरलेल्या टॅँकरने पेट घेतला. सुदैवाने ही आग टॅँकरच्या कॅबिनपर्यंतच र्मयादित राहिल्याने मोठी दुर्घटना टळली. बाळापूरच्या शासकीय आयटीआयसमोर रविवार ...
डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त २७ ते २९ डिसेंबरपर्यंत अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर तीन दिवसीय राज्यस्तरीय (अँग्रोटेक-२0१७) कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात नवे संशोधन, ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : तालुक्यातील वस्तापूर शेतशिवारात २२ डिसेंबर रोजी रात्री विहिरीत पडलेले अस्वल वन विभागाच्या पथकाने २३ डिसेंबर रोजी रात्री बाहेर काढले. बाहेर येताच अस्वलाने बाजीवरून उडी घेत जंगलाकडे धूम ठोकली. वस्तापूर शिवारातील शहादेव कासदे ...
अकोला : ‘जीएसटी’संबंधी शासनाच्या परिपत्रकामध्ये एकवाक्यता नसल्यामुळे मागील चार महिन्यांपासून जिल्हा परिषदेत विविध २00 विकास कामांची अंदाजपत्रके सुधारित करणे सुरू आहे. त्यापैकी २0 कामांचीच निविदा प्रक्रिया आटोपली. उर्वरित कामांची निविदा प्रक्रिया पूर् ...
अकोला : राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांची १0 नोव्हेंबर रोजी बदली करण्यासोबतच मनपाच्या आयुक्तपदी ‘एमएमआरडीए’मध्ये उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत जितेंद्र वाघ यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला होता. मागील दीड म ...
मूर्तिजापूर : जनमंच प्रगती शेतकरी मंडळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय किसान संघ, शेकाप व न्यू यंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने २५ डिसेंबर रोजी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून खासदार राजू शेट्टी, रवीकांत तु ...
अकोला : जिल्ह्यातील कार्यकाळ संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून, सरपंच थेट जनतेतून निवडून आलेले आहेत. या ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित सरपंचांचा पदभार आणि उपसरपंच निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. २४ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील ५१ ग ...
अकोला : विदर्भ-मराठवाड्याला जोडणार्या शिवणी-शिवर रेल्वेस्थानकावर जाण्यासाठी रस्ताच नसून, लहानशी पायी वाट आहे, त्यावरही पथदिवे नाहीत. त्यामुळे मलकापूर, शिवणी-शिवर येथील रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत असून, रात्रीच्या प्रसंगी भुरट्या चोरांचा सामना करावा ...
अकोला जिल्हा परिषदेत गेल्या काही दिवसांपासून सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांनी प्राधान्यक्रमावर ही मोहीम ठेवल्याने सर्वच विभागातील कागदपत्रांवर साचलेली धूळ झटकली जात आहे. ...
शिर्ला: शिर्ला येथील स्वप्निल सुहास कोकाटे यांनी गुजरातमध्ये असलेल्या लाख रुपयांच्या नोकरीवर लाथ मारून झीरो बजेट सेंद्रिय हळदीची शेती करीत लाखो रुपये कमाईचा मार्ग चोखाळला. ...