लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रक्रिया उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील - Marathi News | Efforts to bring process industry: Guardian Minister Dr. Ranjeet Patil | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रक्रिया उद्योग आणण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री डॉ. रणजित पाटील

जिल्हय़ात प्रक्रिया  उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण प्रक्रिया  उद्योगासाठी आग्रह धरला असल्याची माहितीही पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिली.  ...

‘सरपंच अँवॉर्ड’साठी राज्यातून पाच हजार नामांकने - Marathi News | Five thousand nominations from the state for 'Sarpanch Award' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सरपंच अँवॉर्ड’साठी राज्यातून पाच हजार नामांकने

अकोला : संपूर्ण राज्य आणि प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अँवॉर्ड’साठी राज्यभरातून पाच हजार सरपंचांची नामांकने दाखल झाली आहेत. ‘लोकमत’चे प्रत्येक जिल्हा पातळीवरील ज्युरी मंडळ या नामांकनातून संबंधित जिल्ह्यातील आदर्श सरपंचांची निवड करण ...

वाडेगाव येथे माकडांच्या कळपाने केला गर्भार माकडिणीवर हल्ला! - Marathi News | undefined | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाडेगाव येथे माकडांच्या कळपाने केला गर्भार माकडिणीवर हल्ला!

वाडेगाव (अकोला) : बसस्थानकाच्या मागे असलेल्या दिनेश चिंचोळकर यांच्या गोदामातील चिंचेच्या झाडावर, माकडांच्या कळपाने एका गर्भार माकडिणीवर जबर हल्ला चढविला व तिला जखमी केले. ही घटना सोमवार, २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता घडली. ...

अकोला : प्रशांत निंघोट खून प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ - Marathi News | Akola: Police custody of accused in Prashant Nineghot murder case | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : प्रशांत निंघोट खून प्रकरणातील आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

अकोला : भीम कायदा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत निंघोट यांची हत्या करणार्‍या चार आरोपींना खदान पोलिसांनी अटक केली असून, यामधील दोन आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे, तर गुरुवारी अटक केलेल्या अश्‍विन सिरसाट, अंकुश सपकाळ या दोघांची सोमवारी पोली ...

अकोल्यात तीन महिलांकडून मुद्देमाल हस्तगत; महिला नांदेड येथील रहिवासी! - Marathi News | Three women in Akola; Women of Nanded! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात तीन महिलांकडून मुद्देमाल हस्तगत; महिला नांदेड येथील रहिवासी!

अकोला : गोरक्षण रोडवरील मलकापूर येथून गांधी चौकात ऑटोने येत असलेल्या महिलेकडील सोनसाखळी पळविणार्‍या तीन महिलांना खदान पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या महिला नांदेड येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांसमोर आली ...

कार चोरीतील आरोपीस घेऊन अकोला पोलीस पुदूच्चेरीला रवाना - Marathi News | Akola police leave for Puducherry with theft of a car | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कार चोरीतील आरोपीस घेऊन अकोला पोलीस पुदूच्चेरीला रवाना

अकोला : शहराच्या विविध भागातून कार चोरी झाल्यानंतर त्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करणार्‍या  पुदूच्चेरी येथील एकास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्याला घेऊन पोलिसांचे एक पथक पुदूच्चेरीला येथे रवाना झाले आहे. सदर आरोपीस न्यायालयाने १४ दिवसांची पोल ...

अखेर पुनर्वसित गावकर्‍यांनी गाठले मेळघाट; रोखण्यास वन अधिकारी व पोलीस ठरले हतबल! - Marathi News | Akot: Finally the rehabilitated villagers reached Melghat; The forest officials and police have been prevented! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर पुनर्वसित गावकर्‍यांनी गाठले मेळघाट; रोखण्यास वन अधिकारी व पोलीस ठरले हतबल!

अकोट : आठ दिवसात शेती पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेणार्‍या पुनर्वसित गावकर्‍यांनी  मेळघाटात जाऊन हक्काची शेती वाहू द्या, शेती मिळेल तेव्हा परत येऊ, असा नारा देत पुनर्वसित  गावकरी २५ डिसेंबर रोजी अमोना गेट पार करून मेळघाटात घुसले. मेळघाटात जाण्यापासून ...

अकोटमधील पुनर्वसित गावकर्‍यांनी गाठले मेळघाट - Marathi News | The reclassed villagers of Akot reached Melghat | Latest akola Videos at Lokmat.com

अकोला :अकोटमधील पुनर्वसित गावकर्‍यांनी गाठले मेळघाट

अकोट : आठ दिवसात शेती पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेणार्‍या  पुनर्वसित गावकर्‍यांनी   मेळघाटात जाऊन हक्काची शेती वाहू द्या, शेती ... ...

बाळापूर : चुलत भावाने केला विवाहित बहिणीचा विनयभंग; भावाविरुध्द गुन्हा दाखल - Marathi News | Baburam: Molestation of married sister by cousin; A complaint against a cousin | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाळापूर : चुलत भावाने केला विवाहित बहिणीचा विनयभंग; भावाविरुध्द गुन्हा दाखल

बाळापूर : बाळापूर शहरात माहेरी राहणा-या विवाहित बहिणीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी  बाळापूर पोलिसांनी तिच्या चुलत भावाविरुध्द गुन्हा  दाखल केला आहे.  ...