अकोला : जिल्हय़ातील सर्वच शाळांमधील शिक्षकांना दरवर्षी नियमित जीपीएफची पावती मिळायला हवी; परंतु माध्यमिक शिक्षण विभागाकडून शिक्षकांना गत तीन वर्षांपासूनच्या जीपीएफच्या पावत्या दिल्या जात नसल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त होत आहेत. परंतु, शिक ...
अकोला : जुने शहरातील कॅनॉल रस्त्याचा तिढा निकाली निघण्याच्या मार्गावर आहे. शेतकर्यांकडून कॅनॉलसाठी जमीन भूसंपादित केल्यानंतर सात-बार्याच्या फेरफार नोंदी करताना सात-बार्यावर ही जमीन शासनाच्या मालकीची न करता शेतकरी व मालमत्ताधारकांच्या नावावर ठेवण्य ...
अकोला: युवतीचा विनयभंग करणारा पोलीस कर्मचारी रोहित गिरीशचंद्र तिवारी याला बुधवारी उशिरा रात्री खदान पोलिसांनी अटक केली. त्याला गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला जामिनावर सोडण्याचा आदेश दिला. ...
अकोला : आर्थिक बाबीच्या फाइलमध्ये आकडा लिहिताना चूक झाल्यास दुरुस्तीसह मंजुरीसाठी किती काळ लागावा, याचे मासलेवाइक उदाहरण महिला व बालकल्याण विभागाने अर्थ विभागात सादर केलेल्या सतरंजी खरेदीसाठी निधी वळता करण्याच्या प्रस्तावातून पुढे आले आहे. ...
अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात यावर्षी आधुनिक तंत्रज्ञान व संशोधन, शेती करण्याच्या आधुनिक पद्धती शेतकर्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. सौर ऊर्जा, प्रक्रिया उद्योगासाठीचे आधुनिक यंत्र तंत्रज्ञान, आधु ...
माझोड (अकोला): गेल्या अनेक वर्षांपासून अवैधरीत्या नळ कनेक्शन घेऊन फुकटात पाणी भरणार्या सर्व अवैध नळधारकांवर ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली. यात सरपंच ज्योत्स्ना खंडारे यांनी त्यांच्या भावाचे अवैध नळ कनेक्शनसुद्धा कापले, हे व ...
बाळापूर (अकोला) : मूर्तिजापूरकडून दोन प्रवासी वाहनांमधून गुरांची अवैध वाहतूक केली जात असल्याच्या गुप्त माहितीवरून एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी रात्री एक वाहन पकडले. ...
बाळापूर : प्रवासी वाहनांमध्ये अवैध गुरांची वाहतूक केली जात असल्याच्या गुप्त माहितीवरून सदर वाहन अडविण्याचा प्रयत्न करणार्या पोलिस उपनिरिक्षक विठ्ठल वाणी यांच्या अंगावर वाहन घालुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न बुधवारी रात्री झाला. या घटनेत विठ्ठल ...
अकोला - रायली जीन परिसरातील दगडी पुलानजीक एका ६५ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची घटना १८ डिसेंबर रोजी उघडकीस आली. या महिलेच्या मृतदेहावरून खुनाचा संशय व्यक्त केला जात होता, तो खरा ठरला आहे. सदर महिलेचा खून झाल्याचे पोलीस तपासात निष् ...