अकोला : सीताबाई महाविद्यालयात राज्यशास्त्र प्राध्यापक परिषद विदर्भ प्रांत व महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाच्यावतीने एक दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन ३० डिसेंबरला करण्यात आले आहे. ...
अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात आरोग्य संस्थांमध्ये १५ हजार रुपये मर्यादेपर्यंत मानधनावर कार्यरत असलेल्या २५२ अधिकारी/कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) सुविधा लागू करण्यात आली असून, जानेवारी २०१७ पासून त्यांच्या मानधनातून दरम ...
अकोला : मानलेल्या सुनेनेच सासूचा यवतमाळ येथील राहत्या घरी तोंडात टॉवेल कोंबून निर्घृण खून केला व आपल्या नातेवाईक आणि त्यांच्या साथीदारांच्या मदतीने सासूच्या मृतदेहाची अकोल्यात विल्हेवाट लावली. अंगावर शहारे आणणार्या या खुनाचा यवतमाळच्या टोळीविरोधी पो ...
अकोला : गेल्या २४ तासात पारा ३ अंशांनी घसरला असून तापमान ९ अंशांपर्यंत खाली आले आहे. सरासरीपेक्षा ५ अंशांनी तापमान कमी झाल्यामुळे शहरात शीतलहर जाणवू लागली आहे. वाढत्या थंडीमुळे संपूर्ण शहरासह जिल्ह्याला हुडहुडी भरल्याचे चित्र आहे. ...
अकोला : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) रिक्त १४ जागांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणुकीसाठी सात उमेदवारांची अविरोध निवड झाल्याने, सात जागांसाठी शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या मतदान प्रक्रियेत निवडणूक रिंगणातील १५ उमेदवारांचे ...
अकोला : पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकरी विदेशामध्ये आपल्या शेतामालाची निर्यात करीत आहेत. एपीडाच्या माध्यमातून त्यांना शेतमालाच्या निर्यातीसाठी सहकार्य केले. त्याचप्रमाणे विदर्भातील शेतकर्यांनी त्यांच्या मालाची विदेशामध्ये निर्यात करण्यासाठी पुढे ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गडचिरोली येथील कृषी विज्ञान केंद्राच्या स्टॉलवरील आरोग्यवर्धक रानभाज्या, रानफळे शेतकर्यांसोबतच नागरिकांचे सुद्धा आकर्षण ठरत आहेत. शेतकरी, नागरिक रानभाज्या, फळे आणि त्यांची उपयुक्तता जाणून घेत आहेत. राज्यातील सर्वाधिक ...
अकोला : सिंधी कॅम्प कच्ची खोली परिसरात राहणारा अमर पंजाबी याच्या आत्महत्या प्रकरणात डाबकी रोड पोलिसांनी गुरुवारी दुपारी अल्पवयीन मुलीसह तिचे आईवडील व होणार्या वरास अटक केली. ...
अकोला : केंद्र व राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियानच्या माध्यमातून मनपा क्षेत्राला हगणदरीमुक्त करण्याचे निर्देश दिले. शहरातील स्वच्छता व शौचालयांच्या बांधणीची राज्य शासनाच्या चमूने तपासणी करून शहराला हगणदरीमुक्त घोषित केल्यानंतर आता जानेवारी व फेब्रुवा ...
अकोला : जिल्हय़ातील सर्वच शाळांमधील शिक्षकांना दरवर्षी नियमित जीपीएफची पावती मिळायला हवी; परंतु माध्यमिक शिक्षण विभागाकडून शिक्षकांना गत तीन वर्षांपासूनच्या जीपीएफच्या पावत्या दिल्या जात नसल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त होत आहेत. परंतु, शिक ...