अकोला : अकोट फैलाच्या शंकर नगरातील रहिवासी तसेच अनेक प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या इलीयास पटेल या इसमाची त्याची मुलगी, पत्नी व सासरच्या मंडळीने नववर्षाच्या पूर्वसंध्येला निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. पाच आरोपींनी इलीयास पटेल याची हत्या क ...
अकोला : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी नुकसानाचे केवळ चार तालुक्यातील अहवाल सोमवारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले असून, उर्वरित तीन तालुक्यातील नुकसानाचे अहवाल अद्याप सादर करण्यात आले नाही. त्यामुळे जिल्हय़ातील कपाशी पीक नुकसानाचा ...
गोरेगाव खु. : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी गावानजीकच्या शेतात आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत सहभागी होऊन घराकडे परतणार्या युवकांची दुचाकी विजेच्या खांबावर आदळली. यामध्ये एक युवक जागीच ठार, तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना ३१ डिसेंबरच ...
अकोला : शिवर येथील रहिवासी युवक नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रविवारी सकाळपासूनच मद्याच्या नशेत असताना त्याचा सोमवारी पहाटे अचानक मृत्यू झाला. या युवकाच्या मृत्यूचे कारण समोर आले नसले, तरी त्याचा मारहाणीत मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ...
अकोला : नववर्षाच्या स्वागतासाठी वाईन बार आणि हॉटेल्सला रात्रभर सूट दिल्यानंतर झिंगाट तरुण-तरुणींवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी दिले. मात्र, त्यानंतरही जिल्हय़ातील २३ पोलीस ठाण्यांमध्ये केवळ १४ ड्रक अँण्ड ड्राइव ...
अकोला : शिक्षण विभागाच्यावतीने ३ ते २६ जानेवारीदरम्यान ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियान राज्यातील ४0८ तालुक्यांमधील शाळांमध्ये राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत राज्यातील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ...
अकोला : शासनाच्या मालकीच्या २0 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळय़ातील मुख्य आरोपी दीपक झांबडची सोमवारी पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, तर दीपक झांबडचे पिता रमेश झांबड यां ...
अकोला : जिल्हा परिषदेतील सहायक शिक्षकांची बिंदूनामावली निश्चित करताना जिल्ह्यातील ३६५ शिक्षकांचा नियुक्तीचा प्रवर्ग वादात सापडला आहे. त्या शिक्षकांची जुलै १९९४ मध्ये मंजूर बिंदूनामावलीतील प्रवर्ग कायम ठेवण्याबाबत गटशिक्षणाधिकार्यांना पत्र देत शिक्ष ...
अकोला : मार्गक्रमण करताना खाचखडग्याचा अचूक शोध घेण्यासाठी आता डिजिटल पांढरी काठी अंधांना दिशा देणार आहे. अद्ययावत असलेल्या या डिजिटल काठीचा आणि आधुनिक सहा थेंबाच्या ब्रेल लिपिचा वापर करून, अंध महिला आणि युवतींनी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे ...