लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोरक्षण रोडवरील मालमत्ताधारकांना ‘अल्टिमेटम!’ - Marathi News | 'Ultimatum!' To the property owners on Gorakh Road | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गोरक्षण रोडवरील मालमत्ताधारकांना ‘अल्टिमेटम!’

अकोला : गोरक्षण रोडवरील इन्कम टॅक्स चौकात निर्माण होणारा ‘बॉटल नेक’ दूर करण्यासाठी स्थानिक मालमत्ताधारकांसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला असतानाच एका बांधकाम व्यावसायिकाने रस्ता रुंदीकरणाला खोडा घातल्याचे समोर आले आहे. ...

अकोला : शिवर येथील युवकाची हत्या करणारा गजाआड - Marathi News | Akola: Gajaad, the murderer of Shiva's youth | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : शिवर येथील युवकाची हत्या करणारा गजाआड

अकोला : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मद्यप्राशन करून असलेल्या शिवर येथील गणेश सुरतकर या युवकाची हत्या करणार्‍या इराणी वसाहतमधील युसूफअली नादरअली याला सिव्हिल लाइन्स पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. आरोपीने गणेशच्या शर्टची कॉलर धरुन त्याला फरपटत नेल ...

शहरातील जलप्रदूषण वाढले; शेकाट्यांनी दिला अकोलेकरांना इशारा! - Marathi News | Water pollution in the city increased; Predators warned Akolekar! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शहरातील जलप्रदूषण वाढले; शेकाट्यांनी दिला अकोलेकरांना इशारा!

अकोल्यात प्रदूषणाची समस्या वाढतीच आहे. शेकाट्या (Black Winged Stilt) नावाच्या पक्ष्यांनी शहरातील विविध डबक्यांवर, साचलेल्या सांडपाण्यावर मोठय़ा प्रमाणावर हजेरी लावून हा इशारा अकोलेकरांना दिला आहे. हा इशारा मात्र इश्काचा किंवा प्रेमाचा नसून, शहरातील जल ...

मूर्तिजापूर : गेल्या ६0 वर्षांत सरकारी धोरण शेतकर्‍यांचा विरोधातच - सदाभाऊ खोत - Marathi News | Murtijapur: Government policy against farmers in the last 60 years - Sadbhau Khot | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मूर्तिजापूर : गेल्या ६0 वर्षांत सरकारी धोरण शेतकर्‍यांचा विरोधातच - सदाभाऊ खोत

मूर्तिजापूर : राज्यातील शेतकरी कर्जमाफीसाठी आसूसलेला नाही.  यापूर्वीच्या शासनाने शेतकर्‍यांच्या उत्पादनाला योग्यभाव दिला नसून, गेली ६0 वर्ष शेतकरीविरोधी धोरणेच राबविण्यात आल्याचा आरोप कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला.  ...

अकोला : दोन शाळांमध्ये होणार अटल टिंकरिंग लॅब! - Marathi News | Akola: Atel tinkering lab will be in two schools. | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : दोन शाळांमध्ये होणार अटल टिंकरिंग लॅब!

अकोला : नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत अटल टिंकरिंग लॅब तयार करण्यात येणार आहेत. देशातील १५0४ शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब तयार होणार असून, यात अकोल्यातील स्कूल ऑफ स्कॉलर्स हिंगणा रोड येथील हमजा प्लॉटमध्ये शाहबाबू उर्दू हायस्कूलचा समावेश कर ...

अकोला-गायगाव मार्गावर टँकर-टिप्पर अपघात; दोन जण जखमी - Marathi News | Tanker-Tipper accident on Akola-Gagaigaon road; Two injured | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला-गायगाव मार्गावर टँकर-टिप्पर अपघात; दोन जण जखमी

गायगाव : डेपोतून १२हजार लिटर पेट्रोल व मातीची वाहतूक करणारा टिप्पर यांचा ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात अपघात होऊन २ जण जखमी झाल्याची घटना ४ जानेवारी गुरुवारी सकाळी अकोला मार्गावर बाराखोली शिवारात घडली . ...

अकोला जिल्हा परिषद  : स्थायी समितीच्या बैठकीची औपचारिकता; कोणत्याही निर्णयाविना बैठक आटोपली - Marathi News | Akola Zilla Parishad: The formalities of the standing committee's meeting | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा परिषद  : स्थायी समितीच्या बैठकीची औपचारिकता; कोणत्याही निर्णयाविना बैठक आटोपली

अकोला : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची पूर्वनियोजित बैठक घेण्याची औपचारिकता जिल्हा परिषद उपाध्यक्ष जमिरउल्लाखॉ पठाण यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी पार पाडण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती यांच्यासह ...

तुपकरांच्या उंची पेक्षा त्यांची सावली मोठी-सदाभाऊ खोत यांचा आरोप - Marathi News | sabadbhau Khot aligition ravikant tupkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तुपकरांच्या उंची पेक्षा त्यांची सावली मोठी-सदाभाऊ खोत यांचा आरोप

मुर्तीजापूर : कोरेगाव भीमा येथील घटना पेटवण्या मागे भाजपचा हात आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केला होता या आरोपाचा कृषी राज्यमंत्री तथा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी येथे चांगलाच समाचार घेतल ...

‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ परिवाराच्या वतीने अकोल्यात रविवारी ‘सुमेरु संध्ये’चे आयोजन - Marathi News | Organized by 'Art of Living' on Sunday in Akola. | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ परिवाराच्या वतीने अकोल्यात रविवारी ‘सुमेरु संध्ये’चे आयोजन

अकोला: श्री श्री रविशंकरजी प्रणित ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ परिवाराच्या वतीने नववर्ष पर्वावर अकोलकर नागरिकांना सत्संगाची संगत मिळावी या हेतूने आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक शालिनी व श्रीनिवास यांची भव्य संगीत संध्या अर्थात ‘सुमेरू संध्ये’चे आयोजन. ...