अकोला : बोरगाव मंजू शिवारात भाड्याने घेतलेल्या शेतात अकृषक परवानगी न घेता विनापरवाना उभारण्यात आलेल्या ‘हॉटमिक्स डांबर प्लांट’ची चौकशी महसूल प्रशासनामार्फत शनिवारपासून सुरु करण्यात आली असून, दंडात्मक कारवाई करण्याची तयारीही सुरु करण्यात आली आहे.त्यास ...
अकोला :अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील ‘फाउंडेशन फॉर अॅडव्हान्समेंट आॅफ इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन रिसर्च’ (फायमर) या संस्थेतर्फे दरवर्षी दिल्या जाणाºया ‘फेलोशिप’साठी यंदा अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत अस ...
अकोला: बाभुळगाव परिसरातील जवाहर नवोदय विदयालयाला पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी शुक्रवारी अचानक भेट देऊन प्राचार्य, शिक्षक व विदयार्थी यांच्याकडून तेथील समस्या जाणून घेतल्या. ...
अकोला: अकोला जिल्हयाच्या औद्योगि विकासासाठी आणि शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी अकोला येथील ‘एमआयडीसी’ क्षेत्रात दाल मिल हब आणि टेक्सटाईल पार्क उभारण्याकरीता निश्चितपणे प्रयत्नपणे प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी शु ...
बार्शिटाकळी : मूर्तीजापूर तालुक्यातील हातगांव येथील एका घराला गुरुवारी रात्री अचानक आग लागली. यामुळे घरातील सिलींडरचा स्फोट होऊन संपूर्ण घर जळून भस्मसात झाले. तसेच १ बकरी व दोन पिलांचा होरपळून मृत्यू झाला. ...
दर चार वर्षांनी होणाºया अखिल भारतीय व्याघ्र्रगणनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्यातील व्याघ्र प्रकल्प व संरक्षित जंगलांतील वाघ व अन्य मांसभक्ष्यक प्राणी व तृणभक्ष्यी प्राण्यांची गणना २० ते २५ जानेवारीदरम्यान होणार आहे. ...
उमई (मुर्तिजापूर): राजस्थानातील ट्रक क्लिनरची हत्या करून मृतदेह मूर्तिजापूर तालु क्यातील जितापूर नाकट फाट्यावर फेकल्याची घटना ४ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी ट्रक चालक राजू यास अटक केली आहे. ...
अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची प्रक्रिया गत दोन महिन्यांपासून सुरू करण्यात आली. त्यामध्ये ३ जानेवारीपर्यंत ९0 हजार १९१ शेतकर्यांना ३९१ कोटी ७ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली ...
अकोला : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अमरावती कार्यालयातील आगीत अकोला एमआयडीसीत झालेल्या भूखंड घोटाळ्य़ाचे दस्तावेज जाळण्यात आले असून, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अकोला एमआयडीसी प्लॉट ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी इंद्दरजसिंग ...