अकोला : माळी समाजाचे २४ वे राज्यस्तरीय परिचय महासम्मेलनाचा संत नगरी शेगांव येथे शनिवार दि. १३ रोजी प्रारंभ होणार आहे. ४० हजार स्क्वेअर फुटाच्या भव्य मंडपात हे संमेलन होत आहे. ...
अकोला : विधीमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने शुक्रवारी जिल्हा परिषदेत बैठक घेत, गत तीन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यात विविध विभागांतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील अधिकारी-कर्मचाºयांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष आणि लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावण ...
अकोला : सोलर विजेवर चालणारे शीतगृह (गोदाम) अकोल्यात निर्माण केले जात आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचा (महाबीज) हा उपक्रम असून, संकरित भाजीपाला व इतर मूळ बियाण्यांचे (मदर सीड) या शीतगृहात जतन केले जाणार आहे. ...
अकोला : बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्हय़ातील चार तालुक्यांत रास्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना ५५ किलो रुपये किलो दराने तूर डाळीचे वाटप सुरू करण्यात आले. पांढरी टरफले आणि शिजण्यास विलंब लागणारी ही तूर डाळ असल्याने ...
अकोला : जिल्हय़ातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये झालेली विकास कामे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वसतिगृहे, निवासी शाळांमध्ये भेट देत विधिमंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने गुरुवारी विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणीची माहिती घेतली. यावेळी आढळलेल्या ...
अकोला : मध्यवर्ती बसस्थानकावर असलेल्या टिकीट बुकिंग सेंटरमधील महिलेला चकवा देत अज्ञात चोरट्यांनी या बुकिंग सेंटरमधून तब्बल २५ हजार रुपयांची रोकड पळविल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. ...
अकोला: एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचार्यास तीन हजारांची लाच घेताना अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने गुरुवारी रंगेहात अटक केली. हनुमान रामदास सोनटक्के असे आरोपीचे नाव आहे. ...
अकोला :दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नोंदवलेल्या गुन्ह्यांचे प्रकरणे चालवण्यात येत असलेल्या एटीएसच्या विशेष न्यायालयात पुसद येथील एका प्रकरणाची सुनावणी गुरुवारी झाली. न्यायालयाने या प्रकरणात एकाची साक्ष नोंदवली. ...
अकोला : अकोल्यातील युवा गजलकार नईम फराज यांना आला आहे. जुने शहरातील अगरवेसजवळ राहणारे, मध्यमवर्गीय कुटुंबीयातील मोहम्मद हाशम यांचे सुपुत्र असलेल्या नईमची दखल थेट भारतीय दूतावासाने घेतली असून, त्यांना चार दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौर्यावर आमंत्रित ...
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालय असो, जिल्हा स्त्री रुग्णालय असो किंवा इतर कोणतेही खासगी रुग्णालय.. या ठिकाणी रुग्णांना घेऊन येणार्या गाव-खेड्यांमधील भोळय़ा-भाबळय़ा नागरिकांना जेव्हा काहीच सुचेनासे होते, तेव्हा त्यांची मदत करण ...