अकोला : शहरातील सराफा व्यावसायिकांचे कुरियर बॉयने आणलेले १६ लाख १५ हजार रुपयांचे दोन किलो सोन्याचे दागिने ८ फेब्रुवारी २0१७ रोजी लुटमार करणार्या चोरट्यांचा रामदास पेठ पोलिसांना शोध लागला. या चार चोरट्यांना ठाणे पेालिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी अकोल ...
अकोला : पुण्यातील रहिवासी एका युवकाचे पहिले लग्न झालेले असताना त्याने पहिला विवाह लपवून अकोल्यातील दुसर्या युवतीशी विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी समोर आला. या प्रकरणी दुसर्या पत्नीने डाबकी रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प ...
अकोट : मेळघाटातून पुनर्वसित करण्यात आलेल्या ग्रामस्थांनी पुन्हा मेळघाटातील जुन्या गावी शेतजमिनींसह इतर मागण्यांकरिता आंदोलन सुरू केले आहे. त्यांना जंगलाबाहेर आणण्याकरिता १२ जानेवारी रोजी लोकप्रतिनिधी व अधिकार्यांचा ताफा गेला होता. त्यांच्यामध्ये झाल ...
अकोला : अकोला बार असोसिएशनच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय रात्रकालीन अँडव्होकेट क्रिकेट स्पर्धेला मंगळवार, १६ जानेवारीपासून अकोला क्रिकेट क्लब मैदानावर प्रारंभ होत असून, क्रिकेट स्पर्धेची जय्यत तयारी सुरू आहे. ...
अकोला : हिंगोली येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत अकोला जिल्हा संघाने शनिवारी भुसावळ रेल्वे संघाचा ३-0 ने पराभव करीत उपान्त्य फेरी गाठली. ...
खेट्री/उमरा (अकोला): चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत उमरा येथे एकाच रात्री पाच घरफोड्या झाल्याची घटना १३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी लाखो रुपयांचा एवज लंपास केला आहे. या घटनेमुळे गावासह परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. ...
अकोला : अकोट येथील सट्टाकींग तथा डब्बा माफीया नरेश भुतडा सह चौघांच्या तडीपारीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने स्थगिती दिली आहे. पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या आदेशानंतर या चार जनांना दोन वर्षांसाठी जिल्हयातून तडीपार करण्यात आले ह ...
अकोला : तत्कालिन जिल्हाधिकारी व तत्कालिन निवासी जिल्हाधिकार्यांच्या नावाने बनावट स्वाक्षरी करून शासनाचा ५ हजार ९४९ चौ. फूट भूखंडाचा ताबा खासगी व्यक्तीस देऊन शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी अज्ञात आर ...
अकोला : सोयाबीनचे दर वाढताच शेतकर्यांनी वेअर हाऊसमध्ये तारण ठेवलेले सोयाबीन विक्रीला काढले असून, अकोला कृषी उत्पन्न बाजार समितींतर्गत आजमितीस दररोज सरासरी दोन हजार क्विंटल सोयाबीनची आवक सुरू आहे. सर्वच प्रकारच्या खाद्य तेलावर केंद्र शासनाने दुप्पट ...