अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सेवा देणार्या डॉक्टरांच्या उपस्थितीवर आता प्रशासकीय ‘वॉच’ राहणार आहे. महाविद्यालय प्रशासनाने ‘बायोमेट्रिक’ मशीन बसविण्याचा निर्णय घेतला असून, येत्या काही दिवसांत ही प्रणाली कार्यान्वित होणार ...
अकोला : जिल्हय़ातील ४६ खासगी प्राथमिक शाळांमध्ये शिकविणार्या प्लॅनमधील ३00 शिक्षकांचे डिसेंबर २0१६, जानेवारी व फेब्रुवारी २0१७ या तीन महिन्यांचे वेतन गत वर्षभरापासून रखडले आहे. ...
अकोला: उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धामना गावालगत असलेल्या पूर्णा नदीपात्रात झालेल्या लुटमार प्रकरणातील आठ आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी शिक्षा सुनावली. यामधील सात आरोपींना एक वर्षाची तर एका आरोपीस पाच वर्षांची शिक्षा न्यायालयाने ठोठावल ...
अकोला : अकोटमध्ये खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी सोमवारी छापेमारी केली. तीन जुगार अड्डय़ांवरून आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर कारवाई करण् ...
अकोला: वर्धा येथील दत्ता मेघे फाउंडेशनने आयोजित केलेल्या ‘वर्धा कला महोत्सव २0१८’ मध्ये फॅशन शो घेण्यात आला. यामध्ये अकोल्यातील हिमांशी चंद्रकांत रूपारेल हिने प्रथम क्रमांक मिळवित ‘मिस महाराष्ट्र मिरर २0१८’ हा सन्मान प्राप्त केला. ...
अकोला: सर्व विभाग प्रमुखांनी प्राप्त तक्रारीचा सात दिवसाच्या आत आपल्या स्तरावर आढावा घ्यावा, असे सांगतानाच, सर्व विभागप्रमुखांनी जनता दरबारात स्वत: उपस्थित राहण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सोमवारी दिले. ...
अकोला : बाल शस्त्रक्रिया विशेषतज्ज्ञ डॉ. पराग टापरे, मुत्रविकार तज्ज्ञ डॉ. प्रशांत मुळावकर, भूलतज्ज्ञ डॉ. दीपक भट यांनी क्रिशावर मोफत शस्त्रक्रिया करून एक आदर्श निर्माण केला. ...
अकोला : ग्रामीण भागातील गृहनिर्माण योजनेच्या कामांसाठी ९० ते ९५ दिवसांची मजुरी लाभार्थीला देण्यात प्रचंड अडचणी आहेत. पंचायत समित्यांमध्ये अकुशल मजुरांचे हजेरीपत्रक दिल्यानंतरही दोन ते तीन महिने मजुरीच अदा होत नसल्याची परिस्थिती आहे. ...
अकोला : शासनाच्यावतीने दरवर्षी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती देण्यात येते; परंतु २00९-१0 ते २0१४-१५ या कालावधीत प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी चार वर्षांपासून शिष्यवृत्तीपासून वं ...
पाश्चात्त्य संगीताचा बोलबाला असलेल्या सध्याच्या काळात सनई-चौघडा या खास भारतीय पारंपरिक वाद्याची कला जोपासणारे कलाकार बोटावर मोजण्याएवढे राहिले आहेत. ...