अकोला: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या दुष्पपरिणामाबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्हा स्तरावर निबंध स्पर्धा, भित्तीपत्रक स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित करण् ...
अकोला : अकोला क्रिकेट क्लबचा जलदगती गोलंदाज आदित्य ठाकरे याची १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आदित्य जायबंदी झालेल्या पोरेल या खेळाडूची जागा घेणार असून मंगळवारी तो न्युझीलंडला रवाना होत आहे. ...
वाडेगाव (जि. अकोला) : बाळापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या वाडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या आवारात प्रवेश करून एका कुत्र्याने दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांना चावा घेतला. ही घटना सोमवार, १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताचे सुमारा ...
तेल्हारा : शहरात काही माकडांनी केलेल्या हल्ल्यात तीन शाळकरी विद्यार्थी जखमी झाल्याची घटना १५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता घडली. यापैकी एक गंभीर झाला. तेल्हारा तालुक्यासह शहरात माकडांचा हैदोस सुरू असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. या माकडांचा बंदोबस्त कर ...
अकोला : शिष्यवृत्ती घोटाळ्याचा चौकशी अहवाल शासनाच्या विशेष पथकाने सादर केल्यानंतर अपहारित रक्कम वसुलीची कारवाई सुरू झाली आहे. त्यासाठी समाजकल्याण विभागाने १0४ महाविद्यालयांना नोटीस बजावली. ...
अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मारोती नगर येथील रहिवासी इसमाचा १५ लाख रुपये किमतीचा ट्रक व त्यामध्ये हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड कंपनीचे असलेल्या ३५ लाख रुपयांचे साहित्यासह शनिवारी मध्यरात्री ट्रॅक पळविल्यानंतर जुने शहर पोलिसांनी या ट्रकचा ...
अकोला : बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्हय़ातील शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानांमधून ५५ रुपये किलो दराने तूर डाळीचे वाटप सुरू करण्यात आले असून, खुल्या बाजारात तीन नंबर दर्जाची तूर डाळ ४५ ते ५0 रुपये प्रती किलो दराने वि ...
अकोला : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील अकोला-पूर्णा या २0८ कि.मी. ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण्याची उपयुक्तता तपासण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्वेक्षणाच्या कामाला १२ जानेवारीपासून प्रारंभ झाला असून, मुदखेड ते पूर्णादरम्यान ७0 कि.मी. अं ...
आलेगाव : गावाच्या प्रवेशद्वारावर फ्लेक्स लावण्यावरून गावातील दोन गट आमने-सामने आल्याने पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनांतर्गत येणार्या पांढुर्णा गावात रविवारी रात्री तणाव निर्माण झाला होता. चान्नी पोलीस घटनास्थळी वेळीच पोहोचल्याने मोठा अनर्थ ट ...
अकोला : काळीपिवळी प्रवासी वाहनाने महानकडे जात असलेल्या किराणा व्यावसायिकांकडून ५ लाख २0 हजार रुपयांची रोकड लुटमार प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेली ३ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम चोरीचा आरोप असलेल्यांनाच परत देण्याचा आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. ...