अकोला : शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाने मलकापूर शेतशिवारात मंजूर नकाशाव्यतिरिक्त मोठय़ा प्रमाणात अवैध बांधकाम केले होते. सदर बांधकामावर महापालिका प्रशासनाने कारवाई केल्यानंतरही त्यांनी पुन्हा बांधकामाला सुरुवात केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. य ...
अकोला : कजाकिस्तान हा मायदेश असलेल्या ‘माँटेग्यू हॅरिअर’ या पाहुण्या पक्ष्यांचे सध्या अकोला जिल्हय़ात आगमन झाले आहे. सोमवारी नियमित पक्षी भ्रमंती करीत असताना येथील पक्षी अभ्यासक तथा वन्यजीव छायाचित्रकार प्रशांत गहले यांना बोरगाव मंजू परिसरात हे द्विजग ...
अकोट : विदर्भाची सद्यस्थिती, सिंचनाचा अनुशेष, शेतकर्यांचे प्रश्न, शेतकर्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, वीज भारनियमन, कुपोषण, नक्षलवाद आदी समस्या दूर करून विदर्भाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विदर्भ राज्याची निर्मिती आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार ...
अकोला : शहरातील सराफा व्यावसायिकांचे कुरियर बॉयने आणलेले १६ लाख १५ हजार रुपयांचे दोन किलो सोन्याचे दागिने ८ फेब्रुवारी २0१७ रोजी लुटमार करणार्या चार चोरट्यांना रामदास पेठ पोलिसांनी सोमवारी रात्री अकोल्यात आणले. त्यांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केल ...
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयातील बाहय़ोपचार विभाग (ओपीडी)ची अधिकृत वेळ सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंतची असली, तरी नियमित वेळेपूर्वीच या विभागाचे द्वार रुग्णांसाठी बंद केले जात असल्याचा नेहमीचा अनुभव आहे. मंगळवार, १६ डिसेंबर ...
अकोला : मॅन्युअलप्रमाणे १५ जानेवारीपर्यंत संच मान्यता करून घेणे आवश्यक असतानाही १७२ शाळांनी त्याकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहे. सोमवारपर्यंत सर्वच प्राथमिक शाळांना संच मान्यता करण्यासाठी मुदत दिली होती; परंतु ही मुदत उलटून गेल्यानंतरही शाळांन ...
अकोला : नागरिकांवर मालमत्ता करवाढीची कुºहाड कोसळली असून आता तर महापालिकेने थेट जप्तीच्या नोटीस बजावणे सुरू केले आहे त्यामुळे या मुद्यावर सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी विशेष आमसभा बोलविण्याची मागणी काँग्रेसचे नगरसेवक डॉ.झिशान हुसेन यांनी केली आहे ...
अकोला : आग विझविण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात नवीन वाहनाचा समावेश करण्यात आला. सोमवारी महापौर विजय अग्रवाल, स्थायी समिती सभापती बाळ टाले, उपमहापौर वैशाली शेळके, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या हस्ते नवीन वाहनाचा लोकार्पण सो ...
अकोला: शेतकºयांचा सूक्ष्म सिंचन शेतीकडे वाढलेला कल बघता, राज्य शासनाने विविध योजना सुरू केल्या असून, त्यातील प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक सिंचन संचासाठी राज्याला ३६७ रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. ...