उरळ : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून धामणा येथील २५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना १६ जानेवारी रोजी दुपारी घडली. गणेश विक्रम खारोडे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. ...
अकोला: जिल्ह्यातील रास्त भाव दुकानांना एका पोत्यात तूर डाळीची २५ पाकिटे वितरित करण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात डाळीच्या २३ ते २४ पाकिटांचे वितरण करण्यात येत आहे. ...
अकोला : विद्युत सुरक्षिततेचे नियम सर्वांना माहीत असले तरी, सातत्याने प्रबोधन करून ग्राहकांना माहिती दिली पाहिजे. विद्युत सुरक्षितता ही फक्त सप्ताहापुरती न राहता नेहमीच नियम पाळणे गरजेचे असल्याचे आवाहन अकोला परिमंडळाच्या पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्ष ...
हिवरखेड : तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलिस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या झरी-चिचारी मार्गावर परस्पर विरुद्ध दिशेने जाणाºया दोन मोटारसायकल समोरासमोर धडकल्या. सकाळी ९ वाजताचे सुमारास झालेल्या या अपघातात दोघेही मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाले. दोघांनाही ...
अकोला: केंद्र शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि मुलींचा शिक्षणातील टक्का वाढविण्यासाठी राष्ट्रीय योजनेतून प्रोत्साहन भत्ता सुरू केला. ...
मुख्यमंत्र्यांसह भाजपनेच वेगळ्य़ा विदर्भाबद्दलची भूमिका तातडीने जाहीर करावी, शिवसेनेने मोठय़ा मनाने दोन मराठी भाषिक राज्य होत असल्यास पाठिंबा द्यावा, तरीही विरोध असल्यास केंद्रातील भाजपाने बहुमताने विदर्भ राज्याची निर्मिती करायला हवी, असा पुनरुच्चार भा ...
अकोला : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या घटत्या पटसंख्येला आळा बसावा म्हणून मनपाने प्रत्येक शाळेत बालवाडी सुरू केली. तीन वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मानधन तत्त्वावर स्वयंसेविका आणि मदतनीस यांची पदभरतीद्वारे नियुक्ती केल ...
अकोला : शेतकर्यांचा सूक्ष्म सिंचन शेतीकडे वाढलेला कल बघता, राज्य शासनाने विविध योजना सुरू केल्या असून, त्यातील प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत ठिबक सिंचन संचासाठी राज्याला ३६७ रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. अकोला जिल्ह्याला २0 कोटी रुपये मंजूर ...
अकोला : महापालिका प्रशासनाकडे थकीत मालमत्ता कराचा भरणा न करण्याचा प्रकार मालमत्ताधारकाच्या चांगलाच अंगलट आला. अडीच लाख रुपये कर जमा करण्यास टाळाटाळ करणार्या महेश मोतेवार यांच्या मालमत्तेला कुलूप लावण्याची कारवाई मंगळवारी मनपाच्या कर वसुली पथकाने केल ...
अकोला : राष्ट्रीय सण म्हणून साजरा केल्या जाणार्या स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताकदिनी गावातील ग्रामसभांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाद होतात. त्या वादात ग्रामसेवकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. ते होऊ नये, यासाठी त्या दिवशीच्या ग्रामसभा ग्रामसेवक घेणार न ...