अकोला : शेतकर्यांची तूर खरेदी करण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने किमान आधारभूत दराने ‘एफएक्यू’ (फेअर अँव्हरेज कॉलिटी) दर्जाच्या तुरीची पणन महासंघाकडून खरेदी केली जाणार असली, तरी यासाठी शेतकर्यांवर अटींचा भडिमार करण्यात आल्याचे समोर आले आहे. केंद्र शा ...
तेल्हारा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राज्यात शौचालय पूर्णत्वाचे व ग्रामपंचाय त हागणदारीमुक्त करण्याचे काम वेगाने सुरू आहे. यामध्ये निधी कमी पडू नये म्हणून ग्रामपंचायतींनी स्थानिक पातळीवर स्वच्छतेसंदर्भात उपलब्ध निधीचा विनियोग शौचालय अनुदान साठी करण ...
अकोला : फेब्रुवारी महिन्यापासून सक्तीच्या होणार्या ई-वे बिलिंगमुळे व्यापारी -उद्योजकांच्या मनात धडकी भरली आहे. एकीकडे व्यापारी थेट जीएसटी पोर्टलवरून ई-वे बिलिंगची माहिती घेत असले, तरी जीएसटी कार्यालयाच्यावतीने मात्र अद्याप जनजागृतीपर कार्यक्रम घेण्य ...
अकोला : सध्या जगाला जलप्रदूषणाची मोठी समस्या भेडसावत आहे. सर्वच राष्ट्रांना जलप्रदूषणासारख्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जलप्रदूषणासारख्या समस्या सोडविण्यासाठी अनेक राष्ट्रांमध्ये चिंतन, अभ्यास सुरू असतानाच, अकोल्यातील युवा संशोधक निनाद ओक याने व ...
अकोला : मराठा नगरातील रामधन प्लॉट येथील रहिवासी आजीने घरात ठेवलेले सोने आणि चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम नातवानेच लंपास केल्याची घटना घडल्यानंतर, रामदास पेठ पोलिसांनी नातवाकडून बुधवारी तब्बल ४ लाख ५0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी नातव ...
महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गोरक्षण रोडवरील मालमत्ताधारकांना सुनावले. बुधवारी सकाळी मनपाच्यावतीने गोविंद सोढा यांच्या इमारतीचा भाग तोडण्याची कारवाई सुरू झाल्यामुळे गोरक्षण रोडच्या रुंदीकरणाचे रखडलेले काम निकाली निघणार आहे. ...
अकोला : गावांसाठी मंजूर लक्ष्यांकांपेक्षा अधिक विहिरींना मंजुरी देत लाभार्थींची फसवणूक करण्यासोबतच शासकीय योजनेत घोळ करणार्या बाळापूर पंचायत समितीमधील सर्वसंबंधितांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी सुरू आहे. ...
अकोला : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त २५ जानेवारी रोजी दिव्यांग मतदारांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हय़ात जिल्हा प्रशासनामार्फत विशेष कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. ...
अकोला : गुरांसाठी चारा गोळा करीत असलेल्या एका ४७ वर्षीय महिलेस शेतातील अधिक चारा देण्याचे आमिष दाखवित बाश्रीटाकळी येथील दोघांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी खदान पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल करून दोन्ही ...
अकोला : नवी दिल्ली येथे ९ ते १६ जानेवारीदरम्यान पार पडलेल्या १६ व्या दिल्ली इंटरनॅशनल ओपन ग्रॅन्डमास्टर चेस टुर्नामेंट २0१८ या स्पर्धेत अकोला येथील संस्कृती संघदास वानखडे हिने चमकदार कामगिरी करीत महिलांमधून प्रथम येण्याचा मान पटकावला. ...