अकोला : रब्बी हंगामासाठी यावर्षी जिल्ह्यात ६० कोटी ४२ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना, त्या तुलनेत १८ जानेवारीपर्यंत केवळ ८ कोटी ३१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे कर्जमाफीच्या धामधुमीत जिल्ह्यात रब्बी कर्ज वाटपाकडे कानाडो ...
अकोला : महापालिका प्रशासन मूलभूत सुविधांची पूर्तता करीत नसल्याची ओरड होत असतानाच मालमत्ता कर जमा करण्याच्या कर्तव्याचा अकोलेकरांना विसर पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे ...
अकोला: देशपातळीवर अत्यंत कठीण समजल्या जाणार्या सीए-सीपीटी, सीए फायनल परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. प्राची सुनील नावंदर हिने प्रथमच सीए-सीपीटी, आयपीसीसी आणि फायनल परीक्षेत जिल्हय़ातून अव्वल स्थान पटकावत इतिहास घडविला आहे. या तीनही परीक्षेत ...
अकोला : जिल्हय़ातील ४६ खासगी प्राथमिक शाळांमध्ये शिकविणार्या प्लॅनमधील ३00 शिक्षकांचे डिसेंबर २0१६, जानेवारी व फेब्रुवारी २0१७ आणि डिसेंबर २0१७ या चार महिन्यांचे वेतन गत वर्षभरापासून रखडले आहे. जवळपास दोन कोटी रुपयांचे वेतन रखडल्याने, शिक्षक प्राथमिक ...
अकोट : नगरतास येथील संरक्षित क्षेत्रात पाणवठय़ाजवळ १४ जानेवारी रोजी विषबाधेतून गव्याचा मृत्यू झाला आहे. ही विषबाधा पुनर्वसित ग्रामस्थांनी केल्याचा संशय वन विभागाला असल्याने वनाधिकार्यांनी त्यांच्या घरांची १८ जानेवारी रोजी तपासणी केली. या तपासणी दरम्य ...
पोपटखेड : विविध मागण्यांसाठी मूळ गावात गेलेल्या पुनर्वसित ग्रामस्थांच्या झोपड्यांमध्ये वन विभागाने १८ जानेवारी रोजी शोधमोहीम राबवली. या मोहिमेच्या नावाखाली पुनर्वसित ग्रामस्थांच्या झोपड्यांची नासधूस करण्यात आली, तसेच त्यांचे जेवण फेकून दिल्याचा आरोप ...
अकोला : वैद्यकीय, अभियांत्रिकी पदवी परीक्षेच्या धर्तीवर कृषी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी यावर्षीपासून सामायिक (सीईटी) परीक्षा घे तली जाणार असून, त्यासाठीची अधिसूचना शासनाने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना पाठवली आहे. ...
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३२ वा दीक्षांत समारंभ ये त्या ५ फेब्रुवारी कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात सकाळी १0 वाजता होणार असून, या सोहळ्य़ाचे निमंत्रण राज्यपाल सी. विद्यासागर तसेच परम महासंगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांना देण ...
तेल्हारा : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधण्यात येणार्या शौचालयांमध्ये हयगय केल्याप्रकरणी तेल्हार्यातील दोन ग्रामसेवकांवर विभागीय आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली. ...
तेल्हारा : अकोली रूपराव येथे जिल्हा परिषदचे स्वच्छता दूत ए. एस. नाथन यांच्या आवाहनास प्रतिसाद देत जिल्हा परिषद शाळा अकोली रूपराव येथील चिमुकले राबवत असलेला हगणदरीमुक्तीचा पॅटर्न तेल्हारा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पोहोचला आहे. ...