उरळ (अकोला): नजीकच्या मोरगाव सादीजन येथे जागेच्या वादाच्या कारणावरून दोन गटांतील लोकांनी परस्परांच्या घरात बेकादेशीररीत्या घुसून परस्परांना अश्लिल शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी, काठय़ांनी मारहाण केल्याची घटना २२ जानेवारीच्या सकाळी ९ ते १0 वाजताच्या सु ...
मूर्तिजापूर : बसच्या खिडकीतून प्रवेश करणार्या विद्यार्थ्यास मज्जाव केल्याने तिघांनी वाहकास जबर मारहाण केल्याची घटना १९ जानेवारी रोजी दुपारी लाखपुरी फाट्यावर घडली. या प्रकरणी वाहकाच्या फिर्यादीवरून र्मतिजापूर ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाख ...
खेट्री : पातूर-बाळापूर महामार्गावरील देऊळगाव येथील परमहंस पुंडलिक महाराज विद्यालयाच्या मुख्य द्वारासमोर ट्रक उलटल्याची घटना २१ जानेवारी रोजी दुपारी घडली. तथापि यात कुणीही जखमी झाले नाही. ...
अकोला: मागील काही महिन्यापासून दर सोमवारी असणा-या पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता दरबारात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून आज सोमवार दि.२२ जानेवारी रोजी झालेल्या जनता दरबारात विविध विभागाच्या एकुण ९६ क्रारी प्राप्त झाल्या आहेत. ...
अकोला : वीज चोराविरूध्द आक्रमक भूमिका घेत महावितरणने १८, १९ व २० जानेवारी रोजी सलग तीन दिवस विदर्भातील बाराही मंडलात वीज चोरांविरुद्ध राबविलेल्या मोहीमेत सुमारे २० लाख ५७ हजार ४८४ युनिट वीजचोरीची आणि अंदाजे २ कोटी ४ लाख ८५ हजार रुपये मुल्याच्या २०६७ ...
अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्य मंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सोमवारी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयास सकाळी ११.३० वाजता भेट दिली. ...
पातूर तालुक्यातील चारमोळी शिवारात शनिवारी सकाळपासून मुक्त संचार करणार्या बिबटाच्या पिल्लाला वनविभागाच्या पथकाने रविवारी यशस्वीरित्या जेरबंद करुन परत जंगलात सोडले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : संगीतकार वसंत देसाई क्रीडांगण येथे सुरू असलेल्या १९ वर्षाआतील राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत रविवारी झालेल्या उपान्त्यपूर्व फेरीत महाराष्ट्र, पंजाब, चंदीगड आणि हरियाणाच्या बॉक्सरांनी दबदबा निर्माण केला. ...
अकोला : हिवाळ्यातच अकोलेकरांना पाणीटंचाईचे चटके बसू लागले असून, पाण्याअभावी अकोला एमआयडीसीतील शेकडो उद्योगांना आता अखेरची घरघर लागली आहे. गत काही दिवसांपासून उद्योगांना केवळ एक तासाचा पाणी पुरवठा केला जात असून, फेब्रुवारीपर्यंत पुरेल एवढा साठा तलावात ...
तेल्हारा : तालुक्यातील तळेगाव पातुर्डा येथे रस्त्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना २१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून पंचायत समिती सदस्यासह १४ जणांविरुद्ध तेल्हारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...