अकोला : गोरक्षण रोडवरील एका शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकाने पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार करून तिचा छळ केल्यामुळे त्याच्याविरुद्ध खदान पोलिसांनी २५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करून अटक केली. ...
अकोला : महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेच्या अकोला विभागीय अध्यक्षपदी उदय गंगाखेडकर, तर सचिवपदी रूपम वाघमारे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. २६ जानेवारी रोजी अकोला येथील जिल्हा परिषद कर्मचारी भवनातील सभागृहात झालेल्या सभेत ही निवड झाली. संघटनेचे अध ...
राज्यातील १३ हजार इंग्रजी शाळांचा अंदाजे १५00 कोटी रुपये शिक्षण शुल्क परतावा शासनाकडे प्रलंबित आहे. हा परतावा न दिल्यास ‘आरटीई’च्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेवर बहिष्कार घालण्याचा इशारा इंग्रजी शाळा संस्था चालकांच्या संघटनांनी शासनाला दिला आहे. ...
अकोला : वसंत देसाई स्टेडियम बॅडमिंटन हॉल येथे रविवारी जिल्हास्तरीय १७ वर्षांआतील मुले बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन अकोला जिल्हा बॅडमिंटन अँण्ड शटर्ल्स असोसिएशनच्यावतीने केले होते. स्पर्धेतील अंतिम सामना असित देसाई व वेदांत कोल्हे यांच्यात झाला. असितने १९ ...
अकोला : कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या ग्राम केळीवेळी येथे आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेसाठी केंद्रीय मंत्री, राज्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहि ...
अकोला : हॅण्डबॉल आणि रग्बी खेळासारखा खेळल्या जाणारा डयुबॉल खेळाची प्रथमच अकोला येथे राष्ट्रीय पातळीची स्पर्धा आयोजित केली आहे. संगीतकार वसंत देसाई क्रीडांगण येथे रविवारी चौथ्या राष्ट्रीय (१९ वर्षाआ तील मुले-मुली) डयुबॉल स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर ...
शेतकरी जागर मंचच्या माध्यमातून राज्यातील शेतक-यांच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन करणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकार विरोधात संघटितपणे आंदोलनाचा बिगुल फुंकण्याची तयारी केली आहे. शेतकरी जागर मंचची कार्यप्रणाली व आंदोलनाला मिळा ...
बाळापुर : शहरातील बाळापुर नागरी पत संस्थेच्या कार्यालया समोर ठेवी मिळण्यासाठी १२ ठेवीदारांनी २६ जानेवारी पासुन बेमुदत उपोषण सुरू केले आहे. २७ जानेवारी रोजी यातील तीन उपोषण कर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्य ...
अकोला: मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेला आता लोकचळवळीचे स्वरुप मिळाले असून जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आजही हजारो अकोलेकर मोर्णाच्या स्वच्छतेसाठी एकजुटीने नदीकाठी आले होते. ...
अकोला: अकोला जिल्हा शैक्षणिक, सांस्कृतिक,औदयोगिक व सामाजिक क्षेत्रात भरीव प्रगती करीत असून जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण का ...