पातूर (अकोला): पातुरातील नानासाहेब नगरात राहणार्या सागर शालीग्राम जगताप या ३0 वर्षीय अविवाहित युवकाने पातूर-वाशिम रोडवरील निरंजन महादेव कढोणे यांच्या शेत सर्व्हे नं. २३८/२ मधील झाडाला दोराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २९ जानेवारी रोजी सकाळी ...
अकोला : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत येत्या शैक्षणिक सत्र २0१८-१९ साठी प्राथमिक शिक्षण विभागाकडून इंग्रजी माध्यमांच्या शाळांची १९ जानेवारीपासून नोंदणी सुरू आहे. आरटीई अंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या श ...
अकोला: मागील १८ वर्षांमध्ये पुनर्मुल्यांकनाची प्रक्रिया न राबवता प्रशासनाने थेट ६० टक्क्यांनी करवाढ केल्याचे निरीक्षण विभागीय आयुक्त, अमरावती यांनी अहवालात नोंदविल्याची माहिती भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी आयोजित पत ...
अकोला: अकरावी, बारावीनंतरच्या करिअरची निवड, परीक्षांमध्ये चांगले गुण मिळविण्याबरोबरच आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये ध्येय ठरवून जीवनात यशस्वी होण्यासाठीचे यशाचे मंत्र शनिवारी तज्ज्ञांनी शहरातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना दिले. निमित्त होते चेन्नईमधील ...
अकोला : महापालिकेतील सत्ताधार्यांनी अकोलेकरांवर लादलेली करवाढ मागे घेण्याची मागणी करीत काँग्रेसच्यावतीने सोमवारी सत्तापक्षातील नगरसेवकांसह मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांना गुलाबाचे फूल भेट देऊन गांधीगिरीच्या मार्गाने निषेध व्यक्त केला. ...
अकोला : आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात दर कोसळल्याने भारतातील दरात प्रतिक्विंटल ७00 ते ८00 रुपये घट झाली असून, उच्च प्रतीच्या लांब धाग्याच्या कापसाला आजमितीस ४,८00, तर खेड्यात खरेदी केल्या जात असलेल्या कापसाला ३,९00 ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटल दर दिले ...
अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ डिसेंबर रोजी मध्यरात्री घडलेल्या हत्याकांड व प्राणघातक हल्ला प्रकरणातील सहा आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणातील अटकेत असलेल्या तीन आरोपींना अमरावती येथील ...
अकोला: सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सवरेपचार रुग्णालयासमोर असलेल्या यमुना तरंग अपार्टमेंटमधील उमा राठी यांना बेशुद्ध करून त्यांच्याकडील तब्बल अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल पळविणार्या नोकरास सिटी कोतवाली पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली. ...
अकोला: कर्नाटक पॉवर लिफ्टिंग असोसिएशन व राष्ट्रीय पॉवर लिफ्टिर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटकमधील हौसपेठ येथे राष्ट्रीयस्तर बेंचप्रेस पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत मास्टर ग्रुपमध्ये ९0 कि लो वजन गटात अकोल्याचे सुध ...