अकोला: मुलांच्या गटात दिल्ली व गोवा संघात अंतिम टक्कर झाली. गोवाने आपला आक्रमक खेळ करीत ४-१२ असा दणदणीत विजय मिळविला, तर मुलींच्या गटातही दिल्ली आणि गोवा संघातच अंतिम सामना खेळला गेला. हा सामनादेखील गोवा संघाने ५-३ ने जिंकून जेतेपद पटकाविले. गतविजेता ...
कुरुम (मुर्तिजापूर): भरधाव ट्रकच्या धडकेत ऑटोतील आठ जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार, २९ जानेवारी रोजी माना फाट्याजवळ घडली होती. यामध्ये माना रेल्वे स्टेशनमध्ये पॉइंटमन म्हणून कार्यरत असलेले महादेव नारायण बांदेकर हे सुद्धा जखमी झाले होते. सोमवारी र ...
अकोला : हुतात्मा दिनाचे औचित्य साधून, प्रभात किड्स स्कूल येथे उत्स्फूर्त काव्य लेखन स्पध्रेचे ३0 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पाचवी ते सातवीच्या ६३ सहभागी विद्यार्थ्यांनी त्यांच्या काव्यलेखनातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिनव ...
साप्ताहिक बाजार सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोयाबीनचे दर प्रतिक्ंिवटल ३,८७५, ते ३,९०० रुपयांपर्यंत पोहोचले असून, हमीभावापेक्षा हे दर सरासरी १,२०० रुपयांनी अधिक आहेत. ...
अकोला: धर्माच्या नावावर राजकारणासाठी वापर होणार नाही, याबाबत विचार करून, ‘ओबीसीं’नी न्याय हक्कासाठी लढण्याचा संकल्प करावा, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी सोमवारी येथे केले. ...
हिवरखेड : राष्टपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती स्मारकाच्या रूपाने हिवरखेड येथे आजही जपल्या आहेत. महात्मा गांधी यांचा मृत्यू झाल्यानंतर १९४८ साली त्यांचे अस्थिस्मारक हिवरखेड येथे उभारण्यात आले आहे. देशभरात नवी दिल्लीनंतर हिवरखेड येथे हे दुसरेच स्मार ...
अकोला : शहरातील व्यावसायिक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणातील आरोपी रणजितसिंह चुंगडे याचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी फेटाळून लावला. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अँड. उज्जवल निकम हे अकोला न्यायाल ...
अकोला : प्रयोगशाळेतील संशोधन बांधावर नेण्यापेक्षा बदलत्या परिस्थितीचे सूक्ष्म अवलोकन करू न वैदर्भीय शेती शाश्वत करण्यासाठी संशोधनाची नवी दिशा निश्चित केली जाईल. त्यासाठी शास्त्रज्ञांसह विद्यार्थ्यांच्या योगदानाची गरज आवश्यक असल्याचे आवाहन डॉ. पंजाब ...
अकोला : येत्या १ फेब्रुवारीपासून शासकीय तूर खरेदी केंद्र सुरू होणार असून, एकरी दोन ऐवजी आता तीन क्विंटल तूर खरेदी केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी यासंबंधीचे आदेश दिले आहेत . ...
अकोला : मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या बाजूने तपास करून, त्याची सुटका होईल या दिशेने दस्तऐवज तयार करण्यासाठी तब्बल १ लाख २0 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मूर्तिजापूर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षक ...