हातरुण - मोर्णा नदीच्या काठावरून जनावरांचा चारा भरून येत असलेला पिकअप ४०७ वाहन नदीपात्रात पलटी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी हातरुण येथे घडली. या अपघातात चार जण सुदैवाने बचावले. ...
पातूर : येथील पातूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांच्यावर बुधवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास हल्ला करणाऱ्या दोन पैकी एका आरोपीसअटक करण्यात पातूर पोलिसांना १ फेब्रुवारी रोजी यश आले आहे. ...
अकोला : प्रहार जनशक्ती पक्षाच्या अकोला जिल्हा कार्यकारिणीच्या नियुक्त्या केल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून महिनाभरातच फेरनियुक्त्या करण्यात आल्याने नाराज झालेल्या पक्षाच्या अकोला महानगर अध्यक्ष, युवा आघाडी महानगर अध्यक्षांसह पदाधिकारी व सदस्यांनी पक्ष सदस ...
सरकारने समस्यांची दखल न घेतल्याने विष प्राशन केलेले बार्शीटाकली तालुक्यातील चोहोगाव येथील हरिदास रतन इंगळे (वय ५७) या अल्पभूधारक शेतक-याचा अखेर बुधवारी पहाटे मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत सरकारने समस्यांची दखल न घेतल् ...
अकोला : कोलकाता येथील शेअर बाजारात संशयास्पद उलाढाल करणार्या फर्ममध्ये अकोल्यातील आहुजा आणि मोटवाणी हे उद्योजक आढळल्याने प्राप्तिकर विभागाने या उद्योजकांच्या ग्रुपमधील २१ प्रतिष्ठानांवर एकाच वेळी सर्च सुरू केला. नागपूरच्या प्राप्तिकर विभागाच्या २00 ...
अकोला : बारा-पंधरा वर्षाआधी अकोला बाजारपेठेत एक -एक दुकान घेऊन बसणारे मोटवाणी आणि आहुजा आज शेकडो कोटींचे मालक झाले आहेत. दुकानदारापासून उद्योजकापर्यंत पोहोचणार्या या परिवाराची लॉटरी लागली तरी कोठे? असा प्रश्न शहरातील इतर व्यापार्यांसाठी संशोधनाचा व ...
अकोला : मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्हय़ातील आरोपीला सहकार्य करण्यासाठी तब्बल १ लाख २0 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात केलेल्या कारवाईला संशयाचे ‘ग्रहण’ लागल्य ...
बोरगाव वैराळे : लिलाव न झालेल्या वाळू घाटावरून अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्यांना कमीत कमी एक लाख ते जास्तीत जास्त साडेसात लाख रुपये दंड करण्याचे अधिकार तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार यांना प्रदान करण्यात आले आहेत. याविषयी ३0 जानेवारी ...