अकोला : बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील कपाशी पीक नुकसानाची माहिती घेण्यासाठी केंद्रीय तांत्रिक मूल्याकंन समिती गुरुवारी रात्री उशिरा अकोल्याला आली. रात्री येथे मुक्काम करू न शुक्रवारी मराठवाड्याकडे जाता-जाता पातूर तालुक्यातील रस्त्यावरील कापू ...
अकोला : प्राणवायू, जलचर प्राण्यांसाठी घातक ठरलेल्या जलकुंभी या तणवर्गीय वनस्पतीचा प्रसार झपाट्याने होत असून, आजमितीस देशातील ४ लाख हेक्टर पाण्यावर विस्तार झाला आहे. या वनस्पतीच्या नियंत्रणासाठी अखेर ‘फ्लोरीडी’ ऑस्ट्रेलियातून आयात करण्यात आली आहे. आया ...
अकोला : शहरातील बेघर व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेत प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. निवारा उभारण्यासाठी शासनाने वर्षभरापूर्वी मंजूर केलेल्या २ कोटी २४ लाखांमध्ये वाढीव १८ लाखांचा निधी मंजूर ...
अकोला : महाराष्ट्रात बहुजन समाज पार्टीची झालेली पीछेहाट थांबवून पक्षसंघटन मजबूत करतानाच पक्षाला प्रगतीपथावर नेण्यासाठी पक्षाच्यावतीने राज्यभरात भाईचारा संमेलन घेणार असल्याची माहिती नवनियुक्त प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परि ...
अकोला : शिक्षणाच्या बाजारीकरणाला प्रोत्साहन देणार्या शासनाचा निषेध करण्यासाठी २ फेब्रुवारी रोजी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशन (विजुक्टा) व महासंघाच्यावतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर प्रांताध्यक्ष प्रा. डॉ. अविनाश बोर्डे यांच्या ने ...
अकोला : अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सी.एच. वाकडे हे वार्षिक निरीक्षणासाठी गुरुवारपासून अकोला दौर्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी पोलीस मुख्यालयातील मैदानावर आयोजित दरबारामध्ये जिल्हय़ातील पोलीस कर्मचार्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि ...
अकोला : ‘मोर्णा स्वच्छता मिशन’ अंतर्गत लोकसहभागातून मोर्णा नदी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये स्वच्छ करण्यात आलेल्या निमवाडी परिसरातील मोर्णा नदीकाठी ‘सहकार घाट’ बांधण्यात येणार असून, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते शुक्रवारी ‘ ...
अकोला : बेहिशेबी मालमत्ता बाळगल्यावरून नागपूरच्या प्राप्तिकर विभागाने अकोल्यातील आहुजा-मोटवाणी परिवाराच्या ग्रुपवर सुरू केलेली सर्च मोहीम शुक्रवारीदेखील काही प्रतिष्ठानांवर सुरूच राहिली. धाड टाकणार्या पथकातील काही अधिकारी गेले असले, तरी यातील प्रमुख ...
अकोला : गायीच्या दुधापासून तयार केलेल्या दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रांमध्ये विविध ठिकाणी ‘मदर डेअरी’ उभारल्या जाणार आहेत. त्या पृष्ठभूमीवर मदर फुट ...
पातूर : येथील पातूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांच्यावर बुधवारी सायंकाळी ४.३0 वाजताच्या सुमारास हल्ला करणार्या दोनपैकी एका आरोपीस अटक करण्यात पातूर पोलिसांना १ फेब्रुवारी रोजी यश आले आहे. ...