अकोला : दामले चौकातील मौलाना अबूल कलाम आझाद सभागृहामध्ये १ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या अखिल भारतीय मंगलामुखी किन्नर संमेलनामध्ये देशभरातील कानाकोपर्यातून किन्नर बांधव सहभागी झाले आहेत. या संमेलनामध्ये दररोज सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच विविध प्रांत ...
भाविकांमध्ये स्वच्छतेविषयी जागृती व्हावी, या दृष्टिकोनातून संवेदना क्रिएटिव्ह क्लबतर्फे ७ फेब्रुवारी रोजी ‘माझी वारी, स्वच्छ वारी’ जाणीव जागृती अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती डॉ. गजानन नारे, व्यंगचित्रकार गजानन घोंगडे, डॉ. नंदकुमार चेडे यांन ...
अकोला : एमआयडीसी क्रमांक तीनमधील एलईडी बल्बची निर्मिती करणार्या आश्लेषा पॉवर कंट्रोल प्रा. लिमिटेडच्या कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना रविवारी उशिरा रात्री घडली. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची शक्यता एमआयडीसी पोलिसांनी व्यक्त केली. आगीमध ...
बोरगाव वैराळे : हातरुण निमकर्दा वीज उपकेंद्रावरून वीज पुरवठा होणार्या बोरगाव वैराळे गावात येथील ग्राहकांना वीज मीटरचे रिडिंग न घेता वीज देयक देण्याचा प्रकार मागील काही महिन्यांपासून सुरू असल्यामुळे येथील वीज ग्राहक त्रस्त झाले होते. याबाबत ‘लोकमत’म ...
अकोला : बाश्रीटाकळी तालुक्यातल्या राजनखेड येथील लालसिंग भगा राठोड यांची दोन महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली; मात्र आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. त्यामुळे आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मृतक लालसिंग राठोड यांची पत्नी उषा राठोड व मुलगा क ...
खेट्री (अकोला): पातूर तालुक्यातील चान्नी व सस्ती मंडळात वाळूचे उत्खनन करून अवैध वाहतूक रात्रंदिवस सुरू आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष व हलगर्जी पणामुळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत आहे. ...
मूर्तिजापूर : मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेडच्यावतीने ५ फेब्रुवारी रोजी विदर्भ को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनद्वारा सन २0१७-१८ मध्ये उत्पादित तूर खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. ...
वाडेगाव (अकोला): श्री. क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवात सहभागी होण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील उमरा-कापसे येथून शेगाव येथे जात असलेल्या भाविकांच्या वाहनास मागून येणा-या भरधाव ट्रकने धडक दिली. अकोला जिल्ह्यातील पातूर-बाळापूर मा ...
वाडेगाव (अकोला): श्री. क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवात सहभागी होण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील उमरा-कापसे येथून शेगाव येथे जात असलेल्या भाविकांच्या वाहनास मागून येणाºया भरधाव ट्रकने धडक दिली. अकोला जिल्ह्यातील पातूर-बाळापूर मा ...
अकोला: देशामध्ये ६ लाख ४० हजार खेडी असून ६८ टक्के लोक ग्रामीण भागात राहतात त्यामुळे २१ व्या शतकात भारताला उन्नत राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी देशातील खेडी उन्नत करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नालंदा विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. विजय भटकर ...