अकोला: मोर्णामध्ये कचरा टाकणाऱ्यांना शिक्षा म्हणून ती व्यक्ती आणि तिच्या कुंटुबीयांकडून दिवसभर मोर्णाची स्वछता करून घेतली जाईल, त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांनो सावधान..! ...
अकोला : आरोग्य विभागाच्यावतीने राष्ट्रीय जंतनाशक मोहिम राबविली जाणार असून, या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील ग्रामीण व शहर भाग मिळून एकून ४ लाख ४७ हजार ५४५ मुला-मुलींना शाळा व अंगणवाडीस्तरावर जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आह ...
लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर/वाडेगाव : श्री क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवात सहभागी होण्यासाठी वाशिम जिल्हय़ातील उमरा-कापसे येथून शेगाव येथे निघालेल्या भाविकांच्या वाहनास मागून येणार्या भरधाव ट्रकने धडक दिली. अकोला जिल्हय़ाती ...
बाळापूर/वाडेगाव : वाशिम जिल्ह्यातील उमरा कापसे येथील १७0 वारक री श्रींच्या प्रकट दिनानिमित्त शेगावला जाण्यासाठी १ फेब्रुवारी रोजी पायदळ निघाले होते. आपले चार सहकार्यांचे निधन झाल्याने या वारकर्यांनी श्रींचे दशर्न न घेता परत जाण्याचा निर्णय घेतला. ...
अकोट तालुक्याच्या शिवपूर येथील रामदास राऊत या शेतकर्याची व्यथा धर्मा पाटलासारखीच आहे. राऊत यांच्या दहा एकर शेतीचे भूसंपादन करून त्यांना अवघा ५ लाख ३0 हजारांचा मोबदला देण्यात आला व त्यांना भूमिहीन करण्यात आले आहे. त्यांनी कमी मोबदला मिळाल्याचा आक्षेप ...
लोकमत न्यूज नेटवर्कदहीहांडा/अकोट : देवरी ते शेगाव रस्त्यावर आलेवाडी गावाजवळ ५ फेब्रुवारीच्या दुपारी ३ वाजताच्या सुमारास कापूस भरलेले मिनीट्रक वेगात धावत असताना चालकाचे नियंत्रण सुटून उलटला. या मिनीट्रकखाली दबून एक जण जागीच ठार झाला, तर एक गंभीर जखमी ...
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. अनेक विद्यार्थी विद्यापीठ सोडणार असल्याने सेल्फी काढून हे क्षण स्मरणात ठेवले. दरम्यान, बीएससी पदवी ग्रहण केल्यांनतर दीक्षांत सभागृहातही विद्यार्थ ...