अकोला : मातीचे स्वामित्वधन बुडवणे, पर्यावरणाला घातक प्रदूषण करणार्या वीटभट्टी चालकांकडून व्यवसाय करही भरला जात नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, त्यांना कोणताही परवाना देण्यापूर्वी व्यवसाय कर भरल्याचे नाहरकत प्रमाणपत्र अनिवार्य असल्याची अट असतानाही ...
केळीवेळी : कबड्डीची पंढरी मानल्या जाणार्या केळीवेळी गावात ८ फेब्रुवारीपासून खासदार चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ८ फेब्रुवारीच्या दुपारी ४.३0 वाजता होणार आहे. ...
सायखेड : बार्शीटाकळी वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत साखरविरा गावापासून एक कि.मी. अंतरावर असलेल्या मोहन राठोड यांच्या शेतातील विहिरीत ७ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६ वाजता पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या पडला. त्या बिबट्याला वन विभागाच्या कर्मचार्यांसह पक् ...
तेल्हारा : श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिन महोत्सवानिमित्त मुंडगाव येथील मंदिरात दर्शनासाठी पायदळ वारीत जाण्यास कुटुंबियांनी मनाई केल्याचा राग मनात धरून तेल्हारा तालुक्यातील अकोली (रुपराव) येथील एका १३ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्य ...
अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात समाविष्ट ४२ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ५३ लाख ३८ हजार ८९१ रुपयांच्या ३१ विंधन विहिरी व १६ कूपनलिकांच्या कामांना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी प्रशासकीय मान्यता दिली. ...
अकोला: जिल्ह्यातील विविध १ हजार ५२ सहकारी संस्थांपैकी ९०२ सहकारी संस्थांचे सन २०१७ मध्ये लेखापरीक्षण (आॅडिट) पूर्ण करण्यात आले असून, १५० सहकारी संस्थांनी लेखापरीक्षण केले नसल्याची माहिती समोर आली आहे. ...
अकोला : विविध शैक्षणिक बाबींमध्ये प्रचंड घोळ केल्याप्रकरणी पिंजर येथील शामकी माता मराठी प्राथमिक शाळेची मान्यता रद्द करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शासनाला पाठविला आहे. त्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. ...
अकोला: शहरातील नाले-गटारांची साफसफाईच होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डासांची पैदास वाढली असून, अकोलेकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ...
अकोला : प्रवाशांना स्वच्छतेचे धडे देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अभिनव शक्कल लढविली आहे. बहुचर्चित शोले आणि दिवार या चित्रपटांच्या डायलॉगचा वापर करीत रेल्वे प्रशासनाने अकोला रेल्वेस्थानकावर स्वच्छता मोहिमेची जनजागृती सुरू केली आहे. ...