अकोला : जिल्हा परिषदेत राखीव जागांवर नियुक्ती प्राप्त शिक्षकांनी जात वैधता सादर न केल्याने नऊ बडतर्फ, तर २४ शिक्षकांना मूळ जिल्ह्यात परत करण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांच्या आदेशाला शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडप ...
अकोट : शहापूर धरण प्रकल्पाची किंमत १६.६१ कोटी रुपयांवरून ४६.0७ कोटींवर पोहोचली; मात्र प्रकल्पासाठी जमीन देणार्या शेतकर्यांना अल्प मोबादला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. धरण बांधकामाचा आदेश हा ५ डिसेंबर २00५ रोजी कंत्राटदाराला देण्यात आला. या ...
अकोला : पूर्व विदर्भाच्या तुलनेत रस्ते व सिंचन विकासात आजही वर्हाड ८६ टक्क्यांनी मागे आहे. हा विरोधाभास दूर करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात अमरावती विभागाला विशेष पॅकेजची गरज आहे, अशी अपेक्षा श्री शिवाजी महाविद्यालयाचे सांख्यिकीशास्त्र विभाग प्रम ...
अकोला : शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी कठोर पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. यासाठी १0 ते २४ फेब्रुवारी या कालावधीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम ...
अकोला : बाश्रीटाकळी तालुक्यातील राजनखेड येथील शेतकरी लालसिंग भगा राठोड यांची ६ डिसेंबर रोजी शेतात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात दोन महिन्यांचा कालावधी उलटल्यावरही बाश्रीटाकळी पोलिसांना अद्याप आरोपींविषयी धागेदोरे मिळाले नसल्याने बाश्र ...
पातूर : नगरपालिकेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांना झालेल्या मारहाण प्रकरणाचा छडा लावण्यात पातूर पोलिसांना ८ फेब्रुवारी रोजी यश आले. नगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाने मुख्याधिकार्यांना मारहाण करण्यासाठी ५0 हजार रुपयांची सुपारी दिल्याचे प ...
अकोला : केळीवेळी गावाला कबड्डीचे माहेरघर अशी ओळख प्राप्त झालेली आहे. ३0 वर्षांच्या कार्यकाळात राज्यभर फिरत असताना, खेडे गावात कबड्डीसाठी एवढे मोठे स्टेडिअम निर्माण झालेले कुठे पाहिले नाही. परंतु आज केळीवेळीसारख्या छोट्या गावात भव्य कबड्डीचं स्टेडिअम ...
अकोला : अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे राष्ट्रीय कीर्तनकार तसेच तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अख्खे आयुष्य सर्मपित केलेल्या मूळचे राजंदा येथील त्र्यंबकराव आमले महाराज यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन ...