मालेगाव (वाशिम) : पांगराबंदी येथील शेतकरी जानू भीमला चव्हाण (६0) यांनी कर्जाला कंटाळून घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ फेब्रुवारीला सायंकाळी उशिरा उघडकीस आली. ...
अकोला : बोरगाव मंजू शिवारात भाड्याने घेतलेल्या शेतात अकृषक परवानगी न घेता, विनापरवाना ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ उभारणार्या पुणे येथील इंटरबिल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीसह संबंधित शेतमालकास २ लाख ५५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत असल्याचा आदेश ...
गुरुदेव सेवा मंडळाचे पितामह म्हणून ओळख असलेल्या आमले महाराज यांच्या पार्थिवावर न्यू खेतान नगर परिसरातील मोक्षधाम येथे शुक्रवारी सायंकाळी ५.३0 वाजता शेकडो गुरुदेवभक्तांच्या उपस्थित अंतिमसंस्कार करण्यात आले. आमले महाराज यांचे चिरंजीव अशोक आमले यांनी त् ...
अकोला : मंदिरातून दर्शन करून आल्यानंतर नेहमीप्रमाणे गायीला गूळ खाऊ घालण्यासाठी आलेल्या ७१ वर्षीय वृद्धेला भूलथापा देऊन तिच्या गळय़ातील १७ ग्रॅमचे मंगळसूत्र आणि सोन्याच्या ६0 ग्रॅमच्या चार बांगड्या असा १ लाख ७५ हजारांचा ऐवज तीन आरोपींनी हिसकून घटनास्थळ ...
अकोला : महाराष्ट्रात कबड्डीसाठी पोषक वातावरण आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातून उत्कृष्ट खेळाडू तयार होण्याकरिता प्रत्येक जिल्हय़ात एक कबड्डी अकादमी शासनाने सुरू करावी. यासाठी महाराष्ट्र कबड्डी फेडरेशनचे तसेच नामवंत ज्येष्ठ कबड्डीपटूंचे सह ...
वणी वारुळा: अकोट तालुक्यातील वणी वारुळा परिसरातील वणी येथे रमेश केशवराव पालखडे, गणेश पालखडे यांच्या गोठय़ाला ९ फेब्रुवारी रोजी अचानक आग लागल्याने ५ लाखांच्या जवळपास नुकसान झाले, तर बळेगाव येथे घरांना आग लागून १ लाख रुपयांचे नुकसान झाले. ...
अकोला : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे विणल्या जाणार आहे. सन २0१७-२0१८ मध्ये जिल्ह्याच्या सातही तालुक्यांतील एकूण १९५ कि.मी.रस्त्यांचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला होता. त्यापैकी ८५.५0 कि.मी.रस्त्यांचा प्रस्त ...
अकोला : समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त कार्यालयातील महिला कर्मचार्याच्या छळ प्रकरणात याच कार्यालयातील वरिष्ठ लिपिकास अटक करण्यात आल्याच्या मुद्यावर संबंधित महिला कर्मचारी आणि समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांच्यात झालेल्या आरोप-प ...
अकोला : विश्वचषक क्रिकेट १९ वर्षांआतील विजेत्या संघातील खेळाडू आदित्य ठाकरे याचे शुक्रवारी गीतांजली एक्स्प्रेसने अकोल्यात स्वगृही आगमन झाले. रेल्वेस्थानकावर त्याचे अकोलेकरांनी जल्लोषात स्वागत केले. आदित्यच्या स्वागतासाठी अकोलेकर क्रिकेट खेळाडूंसह अन ...