अकोला : भरधाव चारचाकी वाहनाचा राष्ट्रीय महामार्गावरील निळकंठ सुतगिरणीजवळ रविवारी सकाळी अपघात झाल्याने यामध्ये चालकाच्या बाजुला बसलेल्या महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. यामध्ये सोबतची महिलाही जखमी झाली आहे. एमआयडीसी पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केल ...
अकोला : जिल्ह्यात रविवारी सकाळी काही तालुक्यांमध्ये वादळी वार्यासह झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जिल्हाधिकारी व कृषी अधिकार्यांशी चर्चा करून ज्या गावांत पिकांचे नुकसान झाले आहे, तेथे त ...
पश्चिम विदर्भात (व-हाड) रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह गारपीट झाल्याने खरीपातील तूर, रब्बी हंगामातील हरभरा, भाजीपाला पिकासह फळपिकांचे नुकसान झाले. ...
जिल्ह्यात रविवारी सकाळी गारपीट झाल्याने हरभरा पिकासह रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सकाळी 6 वाजतापासून तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड, सौन्दला, सिरसोली, आडगाव परिसरात विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली, गारपीट झाल्याने पिकांचे प्रचंड प्रमाण ...
अकोला: ग्रामगीता हा सर्व ग्रंथांचे सार असून, त्यात सर्व प्रश्नांची उकल आहे. तरुणांनी ग्रामगीता केवळ वाचून चालणार नाही, तर आत्मसात करून जीवन जगताना ती आचरणात आणली पाहिजे, तरच ती राष्ट्रसंतांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यां ...
अकोला : ‘मोर्णा स्वच्छता मिशन’मध्ये पाचव्या टप्प्यात शनिवार, १० फेबु्रवारी रोजी लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या मोर्णा नदी स्वच्छता मोहिमेत पाच हजार महिलांनी सहभाग घेतला. ...
अकोला : शिक्षण संस्थांनी या शिक्षकांना रुजू करून घेण्यास नकार दिल्यामुळे आता कुठे जावे आणि आतातर या शिक्षकांचा पगारही शिक्षण विभागाने बंद केला. शाळा रुजूकरून घेईना आणि वेतनही मिळेना, अशी गत शिक्षकांची झाली आहे. ...
अकोला : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता हरिदास ताठे यांची संकल्पना आणि शेतकºयांच्या लोकसहभागातून शून्य आधारित सिंचन प्रकल्पातील पाण्याने अंबोडी गावाच्या माळरानावर आजमितीस नंदनवन फुलले. ...