अकोला : दहा रुपयांची नाणी बंद होणार असल्याची अफवा गत वर्षभरापासून सातत्याने सुरू आहे. त्यामुळे अकोल्यातच नव्हे, तर अनेक ठिकाणी दहा रुपयांची नाणी दैनंदिन व्यवहारात स्वीकारताना अनेकजण नाक मुरडतात. त्यामुळे सर्वसामान्य चिल्लर दुकानदार यांना भरपूरवेळा आर ...
अकोला : सर्वसामान्य नागरिकांची भाजप प्रती निर्माण झालेली नाराजी लक्षात घेता, भाजपपेक्षा काँग्रेससाठी सध्या चांगले दिवस आहेत, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांनी व्यक्त केले. त्यांच्या वाढदिवसाच्या नियोजनासाठी आयोजित पत्रकार प ...
अकोला : कंटेनरमध्ये कोंबून नेण्यात येणार्या ५२ गुरांची अकोला पोलिसांनी श्निवारी रात्री सुटका केली असून, गुरांची तस्करी करणार्या टोळीला जेरंबद केले. रविवारी त्यांच्यावर बाळापूूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.त्यांच्याकडून २२ ...
अकोट : महाराष्ट्राचा कबड्डी हा खेळ जगविख्यात झाला आहे. या खेळाच्या विश्वचषक स्पर्धा भरत असून, केळीवेळीसारख्या गावात उत्कृष्ट खेळाडू तयार केले जात आहेत. हा खेळ स्पर्धकाच्या कुशलतेवर अवलंबून असून, खेळाडूंनी आपल्यातील दम, कसब दाखवले, तरच संपूर्ण संघाला ...
पश्चिम विदर्भात (व-हाड) सकाळी मेघगर्जनेसह गारपीट झाल्याने खरिपातील तूर, रब्बी हंगामातील हरभरा, भाजीपाल्यासह फळे मातीमोल झाली. बुलडाणा जिल्हयात वीज अंगावर पडून निकिता गणेश राठोड ही मुलगी ठार झाली असून, वाशिम जिल्ह्यात गारांच्या तडाख्यात सापडून ...
अकोला: बाइकवर फिरण्याची आवड तर सगळ्यांनाच असते. काहीजण महिन्याअखेरीस जवळपासच्या निसर्गरम्य ठिकाणी भेट देतात, तर काही अधूनमधून ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात; मात्र काहीजण आपल्या भ्रमंतीसाठी, बाइक सवारीच्या आवडीसाठी जगभर फिरण्याची आकांक्षा मनी बाळगतात. ...
अकोला: सध्या इयत्ता बारावीच्या प्रॅक्टिकलच्या परीक्षा सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुरू आहेत. या परीक्षांदरम्यान माध्यमिक शिक्षण बोर्ड अमरावतीचे सचिव संजय यादगिरे यांनी कनिष्ठ महाविद्यालयांना भेटी दिल्या. यावेळी यादगिरे यांना सिंधी कॅम्पमधील गुरुन ...
अकोला : खासदार चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्मथ क्रीडा मंडळ अमरावतीने महाराष्ट्र पोलीस संघ मुंबईवर मात करून खासदार चषकावर ताबा मिळविला. हनुमान क्रीडा मंडळ कबड्डी स्टेडियम केळीवेळीत रविवारी सायंकाळी हा सामना खेळण्यात आला. अमरावत ...
अकोला : भरधाव चारचाकी वाहनाचा राष्ट्रीय महामार्गावरील निळकंठ सुतगिरणीजवळ रविवारी सकाळी अपघात झाल्याने यामध्ये चालकाच्या बाजुला बसलेल्या महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. यामध्ये सोबतची महिलाही जखमी झाली आहे. एमआयडीसी पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केल ...
अकोला : जिल्ह्यात रविवारी सकाळी काही तालुक्यांमध्ये वादळी वार्यासह झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जिल्हाधिकारी व कृषी अधिकार्यांशी चर्चा करून ज्या गावांत पिकांचे नुकसान झाले आहे, तेथे त ...