अकोला : सिद्धार्थ पूरपीडित मागासवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्थेबाबतच्या तक्रारी, न्यायालयीन प्रकरणे, जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाने केलेल्या चौकशीत तक्रारकर्त्याच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतरही अफरातफरीची तक्रार करून कारवाई न झाल् ...
अकोला : शिष्यवृत्तीपासून वंचित असलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तातडीने शिष्यवृत्ती देण्यात यावी, या मागणीकडे समाजकल्याण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी शिष्यवृत्ती संघर्ष कृती समितीच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘थाली बजाओ’ आंदोलन छेडण्य ...
अकोला: मळसूर येथे झालेल्या अपघातातील मृतकाची हत्या झाल्याचा आरोप चान्नी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केल्यानंतर पोलिसांनी एका वरिष्ठ नेत्याच्या सांगण्यावरून मळसूर, अंबाशी व चरणगाव येथील ग्रामस्थांना चार दिवस बेदम मारहाण केली. या मारहाणीतील जखमींनी ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी त्यांच्या आरोग्य जनता दरबार उपक्रमांतर्गत सोमवारी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला भेट देऊन विविध वॉर्डची पाहणी केली. तसेच रुग्णांची विचारपूस करून त्यांच् ...
अकोला : अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सोमवारी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालयाला भेट देवून वेगवेगळया वॉर्डची पाहणी केली. ...
अकोला : जिल्ह्यात रविवारी सकाळी गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना तडाखा बसला. सकाळी ६ वाजतापासून सुरू झालेला पाऊस दिवसभर जिल्ह्यातील वेगवेगळ्य़ा भागात सुरूच होता. या पावसामुळे सोंगणीला आलेल्या तूर, हरभरा पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल ...
अकोला: दोन वर्षांपासून प्राप्त निधी मार्च २0१८ अखेरपर्यंत खर्च करण्याची र्मयादा असलेल्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील ४२३ कामांपैकी आतापर्यंत ९१ कामे पूर्ण तर १२२ प्रगतीत आहेत. उर्वरित २१0 कामांची निविदा प्रक्रियाही सुरू झाली नसून, त्या कामांस ...
अकोट : रविवारी अचानक आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा अकोट तालुक्याला व खारपाणपट्टय़ाला बसला आहे. या गारपिटीत शेतातील एक महिला जखमी झाली, तर मेंढराच्या कळपातील एका मेंढराचा मृत्यू, तर दोन मेंढर जखमी झाली आहेत. ...
अकोला : जिल्हय़ात रविवारी सकाळी गारपिटसह अवकाळी पाऊस झाल्याने रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. अचानक आलेल्या या पावसामुळे हरभरा आणि तूर सोंगणी करुन ठेवलेल्या शेतकर्यांची एकच तारांबळ उडाली. नुकसानीचे सर्वेक्षण १२ फेब्रुवारी पासून सुरु होणार आ ...
अकोला : वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सातव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आयोजन गोंदिया जिल्हय़ातील अर्जुनी-मोरगाव येथे १५, १६ व १७ फेब्रुवारी २0१८ रोजी होणार आह ...